रविवार दिनांक ३० ऑगस्ट २०२६

पंचांग




आज मिती श्रावण कृष्ण द्वितीया शके१९४८ .चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा. योग शूल. चंद्र रास मीन. भारतीय सौर ८ भाद्रपद शके १९४८ रविवार दिनांक ३० ऑगस्ट २०२६, सूर्योदय ०६.२२, सूर्यास्त ०६.५५, चंद्रोदय ०८.१५ पीएम , चंद्रास्त०८.०३ एएम राहू काळ ०५.२१ ते ०६.५५ ,पूर्वा-रवि-वाहन-गाढव,उत्तम दिवस.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































 

मेष : महत्त्वाचे निकाल मनाप्रमाणे लागतील.


 
 

वृषभ : काही ठिकाणी राजकारण करावे लागेल.


 
 

मिथुन : अनावश्यक प्रवास टाळले पाहिजेत.


 
 

कर्क : आपल्या मध्यस्थीमुळे कामे होणार आहेत.


 
 

सिंह : नोकरी-व्यवसायात चांगली परिस्थिती राहणार आहे.


 
 

कन्या : सार्वजनिक कामामध्ये सहभाग असेल.


 
 

तूळ : आज आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.


 

 

वृश्चिक : नोकरीमध्ये अस्थिरता जाणवण्याची शक्यता आहे.


 
 

धनु : कुठलेहि निर्णय घाई घाईने घेऊ नका.


 
 

मकर : कलाकार व लेखक यांना नवीन संधी येणार आहेत.


 
 

कुंभ : सहकाऱ्यांकडून तुम्हाला सहकार्य मिळणार आहे.


 
 

मीन : व्यावसायिकदृष्ट्या तुम्ही खूप प्रगती कराल.


 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ४ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा ०९.५८ पर्यंत नंतर ज्येष्ठ, योग परीघ,चंद्र राशी