हिमनदी फुटल्याचा संशय, गावात दाणादाण
बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास तिबेटच्या बाजूने भोटे कोशी नदीत अचानक पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली, ज्यामुळे तिमुरे आणि स्याप्रू बेसी ही गावे पूर्णपणे पाण्याखाली गेली. स्थानिक भागात मुसळधार पाऊस झाला नसतानाही हा पूर आल्याने, तिबेटमधील एखादे हिमनदीचे तलाव (Glacial Lake) फुटल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. सोशल मीडियावर या पुराचे थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये घरे पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळताना आणि भलामोठा पूल वाहून जाताना दिसत आहे.सीमेवरील बाजारपेठ आणि सरकारी कार्यालये उद्ध्वस्त
पुराचा सर्वाधिक फटका तिमुरे बाजार आणि सीमाशुल्क (Customs) क्षेत्राला बसला आहे. संपूर्ण बाजारपेठ, तेथे उभी असलेली वाहने आणि व्यापारी साहित्य पाण्यात वाहून गेले आहे. गेल्याच वर्षी बांधण्यात आलेला भारत-चीन जोडणारा 'फ्रेंडशिप ब्रिज' देखील पुन्हा एकदा पुराच्या शक्तिशाली प्रवाहात नष्ट झाला. नेपाळ पोलिसांच्या तीन चौक्यांचे अतोनात नुकसान झाले असून, सीमेवर तैनात असलेले 'आर्म्ड पोलीस फोर्स'चे ९ जवान बेपत्ता झाले आहेत.सुरक्षित होऔँ । रसुवा-नुवाकोटमा पर्ने भोटेकोशीले ताण्डव गर्दै छ । प्रकृतिलाई नजर-अन्दाज नगरौँ । यसको असर धादिङ-चितवनसम्म पर्ने देखिन्छ । #natural_disaster #RedAlert #खतरा #nepal #rasuwa #nuwakot #bhotekoshi pic.twitter.com/W7ucnUegSx
— Manoj Khadka (@ManojKh99) August 26, 2026
४३० मेगावॅट वीजपुरवठा खंडित, हेलिकॉप्टर लँडिंग अशक्य
Kuku Kohli Dies : चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली यांचे निधन; अश्रूधाल्या डोळ्यांनी अरुणा इराणींचा निरोप, बॉलिवूड कलाकारांची उपस्थिती
मुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेता अजय देवगणला (Ajay Devgan) 'फूल और कांटे' चित्रपटातून पहिला ब्रेक देणारे कुकू कोहली यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी ...






