रावळपिंडी : पाकिस्तानमध्ये रावळपिंडीतील लष्करी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर हल्ला झाला. हल्ला करणाऱ्यावर सुरक्षा यंत्रणेने प्रत्युत्तरादाखल जोरदार गोळीबार केला. या कारवाईत हल्ला करणाऱ्या बंदुकधाऱ्याचा मृत्यू झाला.
सीरिया : माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद आणि त्यांचा धाकटा भाऊ महेर असद या दोघांना सीरियातील एका न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. सीरियात १४ ...
सुरक्षा यंत्रणेच्या गोळीबारात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव मुहम्मद हुसेन असे आहे. मुहम्मद हुसेनने केलेल्या गोळीबारात सुरक्षा दलाच्या गस्ती पथकाचा एक जवान जखमी झाला.
वॉशिंग्टन डीसी : अमेरिका आणि इस्रायल यांनी इराण विरोधात २८ फेब्रुवारी २०२६ पासून अधिकृतरित्या संयुक्त आघाडी उघडली. हवाई हल्ले करत ...
पोलिसांनी मुहम्मद हुसेनच्या मृतदेहाची आणि त्याच्याकडे असलेल्या सामानाची कसून झडती घेतली. या झडतीत काही कागदपत्रे आणि मोबाईल सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. जप्त केलेल्या साहित्याच्या मदतीने पोलीस पुढील तपास करत आहेत.
बोगोटा : कोलंबियाच्या पश्चिम भागाला सोमवारी शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपात किमान १३२ जणांचा मृत्यू झाल्याची ...
हल्लेखोर मुहम्मद हुसेन हा पाकिस्तानच्या वायव्य भागातील खैबर पख्तुनवा प्रांतातला रहिवासी आहे. तो पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचा सक्रीय सदस्य होता. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.



