"विरोधकांकडून केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी मुंबई पोलिसांची प्रतिमा जाणीवपूर्वक मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे," असा गंभीर आरोप नवनाथ बन यांनी केला. रोहित पवारांनी पोस्ट केलेल्या 'त्या' व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. (Navnath Ban)
पंढरपूर येथे आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो वारकऱ्यांपर्यंत केंद्र सरकारच्या व्ही.बी.जी. रामजी – विकसित भारत रोजगार हमी योजनेची माहिती ...
राजकीय स्वार्थ साधण्यासाठी सोशल मीडियावरील व्हिडिओचा विपर्यास करण्यात आला असून, त्यामुळे मुंबई पोलिसांची बदनामी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. कोणत्याही घटनेबाबत सार्वजनिक आरोप करण्यापूर्वी वस्तुस्थितीची पडताळणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. (Mumbai Police)रोहित पवार यांनी राजकीय फायद्यासाठी सोशल मीडियावरील एका व्हिडिओचा विपर्यास करून मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. वस्तुस्थिती अशी दिसते की, संबंधित पोलीस अधिकारी कोणत्याही महिलेशी गैरवर्तन करतांना दिसत नाहीत. ते निळ्या शर्टमधील व्यक्तीला पकडण्यासाठी धावत गेले… https://t.co/CQwfr9tJML pic.twitter.com/2hdBKVAOEY
— Navnath Kamal Uttamrao Ban (@NavnathBanBJP) July 24, 2026
- सलग दोन हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाच्या तत्पर कारवाईमुळे गावकऱ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास बुलढाणा\गिरडा : गिरडा ...






