Venezuela : व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपात अनेक लोकांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. व्हेनेझुएलाचा (Venezuelan) स्टार फुटबॉलपटू हेक्टर बेलो (Hector Bello) दुःखाने व्याकूळ झाला आहे. व्हेनेझुएलामध्ये अनेक भूकंपांचे धक्के बसले आहेत. या भूकंपात हेक्टर बेलोच्या पत्नीचा मृत्यू झाला. हेक्टरची एक वर्षाची मुलगी या भूकंपातून वाचली आहे. मुलीला वाचवण्यासाठी हेक्टरच्या पत्नीने आपल्या प्राणांचे बलिदान दिले. या घटनेने संपूर्ण फुटबॉल जगताला मोठा धक्का बसला आहे. आठवड्याच्या सुरुवातील व्हेनेझुएलामध्ये आलेल्या भूकंपात मृत्यूंचा आकडा १४३० वर पोहचला आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार,भूकंपामध्ये अजूनही ६८,९०० लोक बेपत्ता आहेत.हेक्टरची पत्नी अँड्रिया बेलोहीने अखेरच्या श्वासापर्यंत आपल्या एक वर्षाच्या मुलीचे अलनाचे रक्षण केले. हेक्टर बेलोने आज (२८ जून) इन्स्टा पोस्ट करून आपल्या पत्नीला श्रद्धांजली वाहिली.
तिरुवनंतपुरम : केरळमधील त्रिशूर येथे अंमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी दोन महिलांसह सात जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या ...
अमेरिकन मीडिया आउटलेट 'पीपल'च्या वृत्तानुसार, फुटबॉलपटू हेक्टर बेलोने शुक्रवारी, २६ जून रोजी आपल्या पत्नीच्या आठवणीत इन्स्टावर एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली.आपल्या दिवंगत पत्नीच्या आठवणीत त्यांनी लिहिले, "आई, तू नेहमीच आमची आवडती हिरो राहशील. तू किती अद्भुत होतीस आणि तुझे तिच्यावर किती प्रेम होते, हे मी माझ्या मुलीला सांगेन. तू तुझ्या बाबांना पूर्वीसारखे कणखर आणि हसरे पाहू शकणार नाहीस, पण मी वचन देतो की मी स्वतःला जपेन आणि तुला जगातील सर्वात आनंदी मुलगी बनवेन.तसेच "आता फक्त तू आणि मी आहोत, आणि तुझी आई स्वर्गातून आपल्यावर लक्ष ठेवून आहे." मला माहित आहे की अँड्रिया मला धैर्य देईल.
नवी दिल्ली : धावत्या रेल्वेगाड्यांवर होणाऱ्या दगडफेकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला ...






