Maharashtra Monsoon Trip : मान्सून ट्रिप करायची? महाराष्ट्रातील या ८ निसर्गरम्य ठिकाणांना नक्की भेट द्या!


पावसाळ्याची पहिली सर, सर्वत्र मातीचा सुगंध आणि हिरवागार निसर्गाच्या सानिध्यात पावसाळ्यात एक वेगळीच मजा अनुभवता येते. महाराष्ट्रात अनेक सुंदर रस्ते आहेत, जे पावसाळ्यात आणखीनच मनमोहक बनतात. आपल्या मित्रांसोबत मान्सून ट्रिप करायची? तर या निसर्गरम्य ठिकाणी नक्की भेट द्या. 







कास पठार

पावसाळ्यात हिरव्या गालिच्याने नटलेले कास पठार मन मोहून टाकते.



ठोसेघर धबधबा

साताऱ्यातील हा धबधबा पावसाळ्यात सर्वाधिक आकर्षक दिसतो. निसर्गप्रेमींसाठी हा एक परफेक्ट वीकेंड स्पॉट आहे.





माळशेज घाट

ढग, धबधबे आणि वळणावळणाचे रस्ते यामुळे माळशेज घाट खास बनतो. फोटोग्राफीसाठीही हे ठिकाण उत्तम आहे.



भंडारदरा

अहमदनगर जिल्ह्यातील बेस्ट ठिकाण म्हणजे भंडारदरा. येथील धुक्याने वेढलेला तलाव आणि हिरवीगार टेकड्या मन प्रसन्न करतात.




 कुने धबधबा

लोणावळ्यातील प्रसिद्ध तीन-स्तरीय धबधबा पावसाळ्यात जीवंत होतो.


 

ताम्हिणी घाट


पावसाळ्यात असंख्य धबधबे आणि हिरवाईने ताम्हिणी घाट खुलून दिसतो. रोड ट्रिपसाठी महाराष्ट्रातील लोकप्रिय ठिकाण.



आंबोली घाट

महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून आंबोली प्रसिद्ध आहे. धुकं आणि धबधब्यांचा सुंदर संगम येथे अनुभवता येतो.



 राजमाची किल्ला

ट्रेकिंग आणि निसर्गप्रेमींसाठी पावसाळ्यातील आवडते ठिकाण. हिरव्यागार डोंगररांगांमधून अविस्मरणीय अनुभव मिळतो.

Comments
Add Comment

Nashik : नोकरीचे आमिष दाखवले अन् ३ लाख ३० हजार उकळले, गुन्हा दाखल

Nashik : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखवून

Nashik : वीज चोरी प्रकरणांतील कामात हलगर्जीपणा नडला, महावितरणचे कार्यकारी अभियंता निलंबित

Nashik : १ कोटी ४६ लाख रुपयांच्या औद्योगिक वीज चोरी प्रकरणातील वसुली आणि कायदेशीर कारवाईचे प्रकरण रेंगाळत ठेवणे, तसेच

Nashik : माणुसकीला काळिमा ! पैशांसाठी ५ दिवसांच्या नवजात बाळाचा आईनेच केला सौदा

Nashik Crime News : नाशिकमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. नाशिकच्या मालेगाव तालुक्यात मातृत्वाला काळीमा फासणारी घटना

Instant Sweet Recipes for Festivals : सणासुदीच्या दिवसात घरच्या घरी बनवा या इन्स्टंट मिठाईचे प्रकार; कमी वेळात तयार होईल गोड मेजवानी!

मुंबई : सणासुदीचे दिवस सुरू झाले की घरात गोडधोड पदार्थ बनवण्याची लगबग सुरू होते. गणेशोत्सव, गौरी-गणपती, नवरात्र

Mumbai Airport : मुंबई आणि नवी मुंबईतील विमान प्रवाशांसाठी बदलणार हवाई प्रवासाचं नियोजन

मुंबई : मुंबईतील विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानतळावरील टर्मिनस १ च्या पुनर्विकास

Self Improvement : तुम्ही कोणाचंच वाईट करत नाही, तरीही लोक तुम्हाला एकटं पाडतात? 'या' चुका ठरतात कारणीभूत

तुम्ही कोणाचं वाईट करत नसतानाही लोक तुमच्यापासून दुरावत असतील, तर त्याला तुमच्या नकळत