Cocktail 2: 'कॉकटेल 2'ची बॉक्स ऑफिसवर दमदार झेप; दोन दिवसांत इतक्या कोटींचा टप्पा पार

Cocktail 2 : शाहिद कपूर (Shahid Kapoor), रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) आणि कृती सनॉन (Kriti Sanon) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'कॉकटेल 2' (Cocktail 2) चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 19 जून रोजी प्रदर्शित झालेल्या या रोमँटिक ड्रामाने अवघ्या दोन दिवसांत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत 50 कोटी रुपयांच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होती. रिलीज झाल्यानंतर तरुण प्रेक्षकांकडून चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रेम, मैत्री आणि भावनिक नातेसंबंध यांची कथा असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच चांगली कमाई करण्यास सुरुवात केली. (Cocktail 2 Box Office Collection)

amp/"> amp/" class="section-post-content-internal-post-title">Pune Crime : किरकोळ वादाचे हिंसक रूपांतर; पुण्यात गुंडाकडून हल्ल्याचा प्रयत्न

Pune Crime : पुणे :  पुण्यातील (Pune) पाटील इस्टेट परिसरात एका किरकोळ वादातून मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. गाडी बाजूला घेण्याच्या कारणावरून सुरू ...


कॉकटेलची पहिल्या दिवशी कमाई


उपलब्ध आकडेवारीनुसार, 'कॉकटेल 2'ने पहिल्या दिवशी 13.50 कोटी रुपयांची नेट कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या कमाईत वाढ होत चित्रपटाने 16.25 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे दोन दिवसांची एकूण नेट कमाई 29.75 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. (Rashmika Mandanna Movie)

कॉकटेलची दुसऱ्या दिवशी कमाई


देशांतर्गत कमाईसोबतच परदेशातही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुसऱ्या दिवशी परदेशातून सुमारे 8 कोटी रुपयांची भर पडली. त्यामुळे जागतिक स्तरावरील एकूण ग्रॉस कलेक्शन 50.95 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

या चित्रपटाने अलीकडे प्रदर्शित झालेल्या अनेक हिंदी चित्रपटांच्या कमाईलाही मागे टाकल्याचे सांगितले जात आहे. वीकेंडमध्ये चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

amp/">
amp/" class="section-post-content-internal-post-title">Pune Crime : किरकोळ वादाचे हिंसक रूपांतर; पुण्यात गुंडाकडून हल्ल्याचा प्रयत्न

Pune Crime : पुणे :  पुण्यातील (Pune) पाटील इस्टेट परिसरात एका किरकोळ वादातून मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. गाडी बाजूला घेण्याच्या कारणावरून सुरू ...



'कॉकटेल 2'चे दिग्दर्शन होमी अदजानिया यांनी केले असून चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. विशेषतः 'बंधू 2.0' या गाण्याला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत आहे. 2012 मध्ये आलेल्या लोकप्रिय 'कॉकटेल' चित्रपटाचा हा पुढील भाग असून नव्या कलाकारांसह ही कथा प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आली आहे.
Tags
Entertainment News MarathiCocktail 2 Box Office CollectionCocktail 2 Collection Day 2Rashmika Mandanna MovieShahid Kapoor New MovieKriti Sanon FilmCocktail 2 EarningsBollywood Box Office NewsCocktail 2 Worldwide CollectionCocktail 2 Hit Movie

Comments
Add Comment

Arjun Rampal : ८ वर्षांच्या सहवासानंतर अखेर जोडले बंध; अभिनेता अर्जुन रामपालने गोव्यात गर्लफ्रेंड गॅब्रिएलासोबत उरकले लग्न!

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची दीर्घकाळाची जोडीदार गॅब्रिएला डेमेट्रियाडेस यांनी अखेर अधिकृतपणे

Taapsee Pannu : तापसी पन्नूच्या 'गांधारी' चित्रपटाची पहिली झलक समोर; टीझरने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट 'गांधारी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शन

Sandeep Vanga vs Deepika Padukone : दीपिका पादुकोणमुळे ‘स्पिरीट’ची कथा फुटली ? ५-६ कोटींचा वाद अन् १०% चा वाटा; वांगा बंधूंचा दीपिका पादुकोणवर सनसनाटी आरोप

मुंबई : दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांच्या आगामी ‘स्पिरीट’ (Spirit Movie) या बहुचर्चित चित्रपटाभोवतीचा वाद

Vanita Kharat : सावध राहा! ऑनलाईन पार्सलच्या जाळ्यात अडकली वनिता खरात; अभिनेत्रीनेच उघड केली भामट्यांची नवी शक्कल!

मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरातसोबत पार्सलच्या नावाने ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार

Akshaye Khanna : धुरंधरचा 'रहमान डकैत' आता गुरु शुक्राचार्यांच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना त्याच्या नवनवीन आणि आव्हानात्मक भूमिकांसाठी चर्चेत आला. 'छावा'मधील 'औरंगजेब'

Sonu Nigam : "ते १२ रुपये फ्रेम करून मी आजही माझ्या ऑफिसमध्ये लावले आहेत", सोनू निगमने सांगितला जबरदस्त किस्सा

मुंबई : अनेक कलाकार बरेचदा आपल्या चाहत्यांचं प्रेम जाणून घेण्यासाठी वेशांतर करुन त्यांच्यात वावरतात. २०१६ मध्ये