मुंबई : उबाठा गटातील सर्व ६ बंडखोर खासदारांना 'वाय+' दर्जाची(Y Plus Security) विशेष सुरक्षा व्यवस्था मंजूर करण्यात आली आहे. फुटीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात उमटू शकणाऱ्या प्रतिक्रिया आणि या खासदारांच्या जीवाला असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन गृह विभागाने निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा सुरक्षा यंत्रणांना वायरलेस संदेश पाठवून या सर्व नेत्यांना चोवीस तास कडक सुरक्षा पुरवण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समिती गठीत; अटी शिथिल होणार असल्याने लाखो शेतकऱ्यांना दिलासा मुंबई : महायुती सरकारने जाहीर केलेल्या 'पुण्यश्लोक ...
Navi Delhi : नोकरदारांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आता पीएफ (PF) खात्यातील पैसे काढण्यासाठी तुम्हाला दीर्घकाळ वाट पाहावी लागणार ...
काय असते 'वाय+' सुरक्षा श्रेणी?
'वाय+' सुरक्षा श्रेणी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या श्रेणीअंतर्गत संबंधित व्यक्तीला धोक्याच्या आकलनानुसार विशेष सशस्त्र सुरक्षा कर्मचारी आणि वैयक्तिक सुरक्षा अधिकारी पुरवले जातात.





