नवी दिल्ली : स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे २३ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या २०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने ३२ सदस्यीय प्राथमिक संघ जाहीर केला आहे. या संघात भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा तात्पुरता समावेश करण्यात आला आहे.पाठीच्या दुखापतीतून सावरत असलेल्या नीरजने अद्याप २०२६ हंगामात स्पर्धात्मक पुनरागमन केलेले नाही. मात्र, तो पूर्णपणे तंदुरुस्त होत असून लवकरच स्पर्धेत उतरणार असल्याची माहिती महासंघाने दिली आहे. अंतिम संघात स्थान निश्चित करण्यासाठी नीरजला ८२.६१ मीटरची पात्रता मर्यादा गाठावी लागणार आहे.
देहरादून : सर्वोच्च न्यायालयाच्या २०२१ मधील ऐतिहासिक निर्णयामुळे नॅशनल डिफेन्स अकादमीमध्ये (एनडीए) महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला. यानुसार, ...
Mumbai: अरबी समुद्रातील मान्सूनची शाखा सक्रिय असली तरी महाराष्ट्रातील मान्सूनचा पुढील प्रवास लांबल्याचे दिसत आहे. राज्यात मान्सून पोहोचला असला तरी ...
भारतीय संघातील प्रमुख खेळाडू
नीरज चोप्रा – भालाफेक रोहित यादव – भालाफेक यशवीर सिंह – भालाफेक मुरली श्रीशंकर – लांब उडी तजिंदरपाल सिंह तूर – गोळाफेक गुरिंदरवीर सिंह – १०० मीटर अनिमेष कुजूर – २०० मीटर पारुल चौधरी – ५००० मीटर प्रियंका गोस्वामी – रेस वॉक मनप्रीत कौर – गोळाफेक





