Mouse-Deer : चिपळूणमध्ये दुर्मिळ ‘माऊस डियर’चे दर्शन

रत्नागिरी : भारतातील सर्वांत छोटे हरीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुर्मिळ ‘माऊस डियर’ (Indian Chevrotain, Mouse-Deer ) चे चिपळूण शहरात दर्शन झाल्याने वन्यजीवप्रेमी आणि नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.डी.बी.जे. महाविद्यालयाजवळ राहणारे बाळकृष्ण शंकर पालकर यांना त्यांच्या घरामागील कंपाउंडलगतच्या भिंतीजवळ हे दुर्मिळ हरीण लपून बसलेले आढळले. माऊस डियर हा प्रामुख्याने निशाचर प्राणी असल्याने तो रात्री बाहेर पडतो. त्यामुळे त्याचे दर्शन अत्यंत दुर्मिळ मानले जाते.


यापूर्वीही चिपळूणमधील कचरा मैदान परिसरात सकाळच्या वेळी डॉ. विक्रम घाणेकर यांना माऊस डियर दिसल्याची नोंद आहे. चिपळूण परिसरातील जंगल भागात या दुर्मिळ प्राण्याचे अस्तित्व असल्याचे या घटनांमधून पुन्हा अधोरेखित झाले आहे.वन्यजीव अभ्यासकांच्या मते माऊस डियर हा अतिशय भित्रा आणि मानवांपासून दूर राहणारा प्राणी असून त्याचे संरक्षण होणे गरजेचे आहे

Comments
Add Comment

Crime News : धुळे जिल्हा परिषदेचा फिटर खासगी एजंटसह जळगाव एसीबीच्या जाळ्यात

Crime News : जळगाव एसीबीकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षकांची सुरक्षा रक्षक मंडळात नोंदणी करण्यासह

Nagpur Accident News : नागपुरात भीषण अपघात; ट्रकची कारला धडक, 11वीच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

नागपूर : नागपूरच्या कलमाना परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात 11वीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा

Devendra Fadnavis : विरोधक पळपुटे, संसदेत चर्चा करायची त्यांच्यात हिम्मत नाही!

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल; चर्चा होऊ दिली असती तर त्यांचे पितळ उघडे पडले असते मुंबई : "विरोधी

Apache Helicopter Accident : अमेरिकेच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे हेलिकॉप्टरचा भीषण अपघातात दोन पायलट्सचा मृत्यू

टेक्सास : अमेरिकेतील टेक्सास राज्यात अमेरिकन सैन्याच्या अत्याधुनिक AH-64 अपाचे अटॅक हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला.

New AC Local : २०२९-३० पर्यंत मुंबईच्या सर्व लोकल एसी होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; द्वितीय श्रेणीचे तिकीट वाढवणार नाही मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेचे

Jalgaon Crime News : खाऊचे आमिष अन् अल्पवयीन मुलीवर वर्षभर अत्याचार ; चार संशयितांना अटक

Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून