'Killer' Film Set Accident : 'किलर' चित्रपटाच्या सेटवर भीषण स्फोट; २६ वर्षीय टेक्निशिअनचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर
चेन्नई : ॲक्शन चित्रपटांमधील (Action Films) थरारक दृश्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करत असली तरी त्यामागील मेहनत आणि धोके अनेकदा समोर येत नाहीत. अशाच एका दुर्दैवी ...
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. नुकसानग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले. काही वेळानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच कोणालाही गंभीर दुखापत झाल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही. पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून नेमके कारण काय होते याचा तपास सुरू आहे. या घटनेनंतर बेस्ट प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप देण्यात आलेली नसून, अपघातामागील कारणांचा शोध घेतला जात आहे.View this post on Instagram






