कथित प्रेयसी स्कूटीवरून निघून जाण्याचा प्रयत्न करत असताना पत्नी तिच्या मागे गेली. तिने स्कूटी थांबवत संबंधित महिलेला खाली उतरवले. त्यानंतर दोघींमध्ये रस्त्यावरच झटापट झाली. या घटनेदरम्यान एकमेकींचे केस ओढणे, ढकलाढकली आणि मारहाणीचा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. या गोंधळामुळे परिसरात मोठी गर्दी जमली होती. स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करत दोघींना वेगळे केले. त्यानंतर संबंधित महिला तेथून निघून गेली. दरम्यान, उपस्थितांपैकी एका व्यक्तीने संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मात्र व्हायरल व्हिडिओमुळे हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे.आगरा में प्रेमिका संग होटल में रंगरलिया मना रहा था पति
किस्मत ऐसी कि पत्नी भी उधर से गुजर रही थी, फिर क्या अपने पति और उसकी प्रेमिका को होटल के बाहर रंगे हाथ पकड़ लिया बीच सड़क पर प्रेमिका और पत्नी में गाली-गलौज के साथ भयंकर हाथापाई हुई. वीडियों अब सोशल मिडिया पर वायरल है pic.twitter.com/YRHqHl11Lo — Ashish Paswan (@ashishpaswan0) June 1, 2026






