पावसामुळे थोड्या वेळासाठी पारा घसरला. तापमान उतरले, त्यामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना थोडा वेळ दिलासा मिळाला. पण पाऊस थांबताच पुन्हा पारा चढला आणि उकाड्याचा त्रास वाढला.पावसाच्या शिडकाव्यामुळे मुंबईकर सुखावले . . #prahaarnewsline #marathinews #prahaarshorts #mumbai #monsoon pic.twitter.com/gl4aAL1DI8
— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) May 24, 2026
Mumbai Central Railway Delay : पहाटेच्या पावसामुळे खडवली-टिटवाळा दरम्यान पॉवर कट; मध्य रेल्वेची वाहतूक होती ठप्प, सकाळी ६ नंतर गाड्या सुरू
टिटवाळा : मध्य रेल्वेच्या (Central Railway) खडवली (Khadavli) ते टिटवाळा (Titwala) स्थानकांदरम्यान रविवारी (२४ मे) पहाटे सुमारे ४.३० वाजता झालेल्या पावसामुळे वीजपुरवठा (Power Supply) ...
हवामानातल्या बदलामुळे थोडा वेळ दमट वातावरणातून दिलासा मिळाला. आज दिवसभरात मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाच्या (एमएमआर) काही भागांमध्ये आणखी पावसाची शक्यता आहे.मान्सूनपूर्व पावसामुळे सुखावले मीरा भाईंदरकर . . .#prahaarnewsline #MarathiNews #rain #rainnews #Mumbai #MumbaiRain #MiraBhayander pic.twitter.com/Nk7LyRH7VW
— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) May 24, 2026






