IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये ५६ वा सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स मध्ये खेळला जणार आहे. या सामन्याच्या निकालानंतर प्लेऑफच्या शर्यतीचे चित्र अधिक स्पष्ट होईल. दोन्ही संघ १४-१४ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या- तिसऱ्या स्थानावर आहेत. या सामन्याच्या निकालाने आरसीबीचे पहिले स्थान जाण्याची शक्यता आहे.
दोन्ही संघांसाठी हा १२ वा सामना असणार आहे. हैदराबादने आतापर्यंत ११ सामन्यात ७ जिंकले आहेत आणि चार गमवला आहेत . १४ गुणांसह हैदराबाद गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. गुजरातची परिस्थितही सारखी आहे . संघाने ११ सामन्यात आकरा जिंकले आहेत आणि चार गमवला आहेत. गुजरात १४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. या दोन्ही संघांमध्ये फरक फक्त नेटन्रेटचा आहे. हैदराबादचा नेटरनरेट ०.७३७ आहे, तर गुजरातचा ०.२२८ आहे. यामुळे हा सामना दोघांसाठी महत्तवाचा ठरणार आहे.हैदराबादसाठी हेनरिक क्लासेनने सर्वधिक धावा केल्या आहेत. त्याने ११ सामन्यात ४९४ धवा केल्या आहेत, तर गोलंदाजीत ईशान मलिंगाने ११ सामन्यात सर्वाधिक १६ विकेट्स घेतल्या आहेत . गुजरातसाठी कर्णधार शुभमन गिलने फलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे. त्याने ११ सामन्यात ४६२ धावा केल्या आहेत. कागिसो रबाडाने गुजरातसाठी ११ सामन्यात सर्वाधिक १८ विकेट्स घेतल्या आहेत.
हेड टु हेड
आयपीएलमध्ये या दोन संघात आतपर्यंत सात सामने झाले आहेत. यात गुजरातने पाच सामने जिंकले आहेत, एक सामना पाऊसामुळे वाया गेला होता, तर हैदराबादला एक सामन्यात गुजरातला हरवण्यात यश आले आहे.
धरमशाला : आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत ५४ साखळी सामने (लीग मॅच) झाले आहेत. धरमशाला येथे आज दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात साखळी सामना होत आहे. ...
या निकालाचा परिणाम आरसीबीवर होईल.
आरसीबीने मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली होती. आरसीबी सध्या १४ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. आरसीबीचा रनरेट गुजरात आणि हैदराबाद पेक्षा चांगला आहे, मात्र या सामन्यात जो संघ जिंकेल त्याचे १६ गुण होतील , यामुळे आरसीबील आपले अव्वल स्थान गमवावे लागेल.
पिच रिपोर्ट हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. या सामन्यात मोठी धावसख्ंया होण्याची शक्यता आहे.
स्क्वॉड :
गुजरात टायटन्स : साई सुधारसन, शुबमन गिल (क), जोस बटलर (डब्ल्यू), वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, निशांत सिंधू, रशीद खान, अर्शद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा, ग्लेन फिलिप्स, अनुज रावत, रविश्री कुमार, सुश्री कुमार, मनीषा कुमार, मनीषा कुशार कुलवंत खेजरोलिया, इशांत शर्मा, शाहरुख खान, जयंत यादव, ल्यूक वुड, गुरनूर ब्रार, अशोक शर्मा, कॉनर एस्टरहुइझेन
सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (डब्ल्यू), हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, सलील अरोरा, स्मरण रविचंद्रन, पॅट कमिन्स (क), शिवांग कुमार, एशान मलिंगा, साकिब हुसेन, अनिकेत वर्मा, प्रफुल हिंगे, लियाम लिव्हिंगस्टोन, हर्ष दुबे, हर्ष दुबे, हर्ष दुबे, उन्मूलन पटेल, उन्हेन पटेल. कामिंदू मेंडिस, गेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, क्रेन्स फुलेत्रा, ओंकार तरमले, आरएस अंबरीश, अमित कुमार





