RR VS GT : आज आयपीएलमध्ये गुजरात विरुद्ध राजस्थानची लढत, दोंघांसाठीही निर्णायक सामना
IPL 2026 : आज आयपीएलमध्ये जयपुरच्या सवाई मांनसिक स्टेडियमवर ५० वा सामना खेळला जाणार आहे. हा सामना गुजरात विरुद्ध राजस्थान यांच्यत होणार आहे. आयपीएल २०२६ ...
Iran - America War : अमेरिका - इराण हल्ल्यात भारतीय जहाज बुडाले: एकाचा मृत्यू
होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या ताज्या संघर्षात एका भारतीय मालवाहू जहाजावर गोळीबार झाला. या घटनेत एका भारतीय ...
हास्य, करिष्मा आणि मनोरंजनाचा तडका असलेला हा टीझर पाहून रोहित शर्मा केवळ क्रिकेट मैदानावरच नव्हे, तर मनोरंजन विश्वातही धमाल उडवणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आपल्या खास विनोदबुद्धी आणि सहज व्यक्तिमत्त्वामुळे तो छोट्या पडद्यावरही प्रेक्षकांची मनं जिंकणार, अशी चर्चा रंगली आहे. हा आगामी एंटरटेनमेंट शो Sony Entertainment Television आणि SonyLIV वर प्रदर्शित होणार असून लवकरच याबाबत अधिकृत माहिती जाहीर केली जाणार आहे. सध्या मात्र रोहित शर्माच्या या नव्या इनिंगची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.Rohit Sharma is bringing some entertaining and big show with Sony LIV. It’s going to be fun, eagerly waiting for it.⏳🤗#RohitOnSony#RohitSharmaDebut pic.twitter.com/XGUj40Z2fu
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) May 8, 2026






