दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ३० एप्रिल २०२६

पंचांग




आज मिती वैशाख शुद्ध दशमी शके १९४८. चंद्र नक्षत्र मघा योग वृद्धि. चंद्र राशी सिंह. भारतीय सौर १० वैशाख शके १९४८. गुरुवार दिनांक ३० एप्रिल २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.११ मुंबईचा चंद्रोदय ०२.२८, मुंबईचा सूर्यास्त ०७.०० मुंबईचा चंद्रास्त ०४.२२ राहू काळ ०५.२४ ते ०७.००. श्री नृसिंह जयंती,पौर्णिमा प्रारंभ-रात्री-०९;१३,उत्तम दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































 

 मेष : सफल प्रयत्नांचा आनंद मिळवून देणारा दिवस


 
 

 वृषभ : अपेक्षित यश पदरी पडू शकेल


 
 

 मिथुन : कार्य व्याप्ती वाढल्यामुळे धावपळ करावी


 
 

 कर्क : मनस्वास्थ्य मिळेल


 
 

 सिंह : आपल्या कार्यक्षेत्रात कामाचा व्याप वाढेल


 
 

 कन्या : कामात उत्साह आणि उमेद वाढून व्यवसायात सुद्धा प्रगती होईल


 
 

तूळ : आनंददायी सुखावह वातावरण लाभेल अपेक्षित यश मिळेल


 

 

वृश्चिक : आपल्या कार्यपद्धतीत सावधानता असावी


 
 

धनु : कार्यसफलते करिता संयमशील प्रयत्नांची जोड द्यावी लागेल


 
 

 मकर : कार्यक्षेत्रात नव्या योजनांना गती मिळेल


 
 

 कुंभ : आर्थिक आवक चांगली राहील


 
 

 मीन : शिस्त-संयम व कष्ट करण्याची तयारी ठेवा


 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ४ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा ०९.५८ पर्यंत नंतर ज्येष्ठ, योग परीघ,चंद्र राशी