दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २९ एप्रिल २०२६

पंचांग




आज मिती वैशाख शुद्ध नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र आश्लेषा. योग गंड. चंद्र राशी कर्क. भारतीय सौर ९ शके १९४८. बुधवार दिनांक २९ एप्रिल २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.१२ मुंबईचा चंद्रोदय ०१.३९ मुंबईचा सूर्यास्त ०७.०० मुंबईचा चंद्रास्त ०२.४८ उद्याची. राहू काळ ०९.२४ ते ११.००.प्रदोष,उत्तम दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































 

 मेष : समाजात काही भरीव कामगिरी कराल


 
 

 वृषभ : कुटुंबातील वातावरण चांगले राहील


 
 

 मिथुन : भावनाविवश होऊन कोणताही निर्णय घेऊ नका


 
 

 कर्क : प्रगतीचे नवीन मार्ग दिसू लागतील


 
 

 सिंह : कुटुंबात आनंदी आणि उत्साही वातावरण राहील


 
 

 कन्या : आर्थिक उलाढाली ला गती मिळेल


 
 

तूळ : सकारात्मकतेने कामात लक्ष केंद्रित करा


 

 

वृश्चिक : कार्यक्षेत्रात नवीन नवीन संधी मिळतील


 
 

धनु : आज प्रगतीचा आलेख चढता


 
 

 मकर : कोणावरही अति विसंबून राहू नका


 
 

 कुंभ : अपेक्षा न करता कार्य करत राहावे


 
 

 मीन : आपल्या कार्यात एकाग्रता ढळू देऊ नका


 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ४ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा ०९.५८ पर्यंत नंतर ज्येष्ठ, योग परीघ,चंद्र राशी