दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २६ एप्रिल २०२६

पंचांग




आज मिती वैशाख शुद्ध षष्ठी नंतर सप्तमी शके १९४८. चंद्र नक्षत्र पुनर्वसू. योग सुकर्मा . चंद्र राशी मिथुन. भारतीय सौर ६ वैशाख शके १९४८. रविवार दिनांक २६ एप्रिल २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.१३ मुंबईचा चंद्रोदय ११.००, मुंबईचा सूर्यास्त ०६.५९ मुंबईचा चंद्रास्त ००.४८ उद्याची राहू काळ १२.३६ ते ०२.१२.चांगला दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































 

 मेष : आत्मविश्‍वास वाढवणार्‍या घटना घडतील


 
 

 वृषभ : घेतलेली कामे मनाप्रमाणे पार पडतील धनलाभ होईल


 
 

 मिथुन : सावधानतेने राहणे गरजेचे ठरेल


 
 

 कर्क : नोकरी व्यवसायातील प्रतिकूलतेवर मात करून पुढे जावे लागेल


 
 

 सिंह : आपली मते इतरांवर लादू नका होणारे वाद विवाद टाळा


 
 

 कन्या : कुटुंब परिवार तसेच मित्रमंडळींच्या वर्तुळात गैरसमज होऊ शकतात


 
 

तूळ : मैत्रीत व्यवहार किंवा व्यवहारात मैत्री यापासून अलिप्त राहा


 

 

वृश्चिक : आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात


 
 

धनु : नवीन कामांची आखणी कराल


 
 

 मकर : कोणावरही अति विश्वास ठेवणे घातक ठरू शकते


 
 

 कुंभ : कोणावरही अति विश्वास ठेवणे घातक ठरू शकते


 
 

 मीन : आपल्या क्षमतेनुसार जबाबदारी स्वीकारा


 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध पंचमी शके १९४८ . चंद्र नक्षत्र आद्रा. योग अतिगंड .चंद्र राशी मिथुन, भारतीय सौर ५

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध चतुर्थी शके १९४८. चंद्र नक्षत्र मृगशीर्ष. योग शोभन. चंद्र राशी वृषभ. भारतीय सौर ४

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २३ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध द्वितीया शके १९४८ षष्ठी.चंद्र नक्षत्र कृतिका. योग आयुष्यमान चंद्र राशी वृषभ भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २२ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध द्वितीया शके १९४८ षष्ठी.चंद्र नक्षत्र कृतिका. योग आयुष्यमान चंद्र राशी वृषभ भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, १९ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध द्वितीया १०.५२ पर्यंत नंतर तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र भरणी ७.१० नंतर कृतिका. योग

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण दशमी शके १९४८. चंद्र नक्षत्र श्रवण नंतर धनिष्ठा.योग साध्य नंतर शुभ .चंद्र राशी मकर.