दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २२ एप्रिल २०२६

पंचांग


आज मिती वैशाख शुद्ध द्वितीया शके १९४८ षष्ठी.चंद्र नक्षत्र कृतिका. योग आयुष्यमान चंद्र राशी वृषभ भारतीय सौर २ वैशाख शके १९४८. बुधवार दिनांक २२ एप्रिल २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.१६ मुंबईचा चंद्रोदय ०७.४०, मुंबईचा सूर्यास्त ०६.५७ मुंबईचा चंद्रास्त ०९.११ राहू काळ ०९.२६ ते ११.०२.श्री नृसिंह नवरात्र आरंभ चांगला दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































 

 मेष : काहींना परदेशी जाण्याची संधी मिळू शकते. गुरुकृपा राहील


 
 

 वृषभ : मोठे सांपत्तिक लाभ मिळू शकतात घरात मंगल कार्य ठरेल


 
 

 मिथुन : नवीन ओळखी पासून लाभ मिळतील


 
 

 कर्क : कुटुंबातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह निश्चित होतील


 
 

 सिंह : बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम दिवस


 
 

 कन्या : विशिष्ट स्पर्धात्मक यश मिळू शकेल


 
 

तूळ : आजच्या दिवसात काही गतिमान घटना घडतील


 

 

वृश्चिक : लहान-मोठ्या प्रवासाचे नियोजन होऊ शकते


 
 

धनु : आपल्या आत्मविश्वासात वाढ होईल उत्साह वाढेल


 
 

 मकर : आपल्या कार्यक्षेत्रातून मोठे यश


 
 

 कुंभ : बरेच दिवस मनात ग्रासलेली एखादी गुप्त चिंता जाईल


 
 

 मीन : अचानक धनलाभाचे योग


 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ४ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा ०९.५८ पर्यंत नंतर ज्येष्ठ, योग परीघ,चंद्र राशी