दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १३ एप्रिल २०२६

पंचांग




आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी शके १९४८ . चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग शिव. चंद्र राशी धनु भारतीय सौर २३ चैत्र शके १९४८. सोमवार दिनांक १३ एप्रिल २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.२३ मुंबईचा चंद्रोदय ०२.०२ उद्याचे , मुंबईचा सूर्यास्त ०६.५५ मुंबईचा चंद्रास्त  १२.०९ राहू काळ ०२.१३ ते ०३.४७.वरूथिनि एकादशी,उत्तम दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































 

 मेष : आरोग्य सुधारेल मानसिक प्रसन्नता लाभेल.


 
 

 वृषभ : अचानक धनलाभ होऊ शकतो प्रवासाची शक्यता.


 
 

 मिथुन : आपल्या कार्यक्षेत्रातील परिस्थिती समाधानकारक राहील.


 
 

 कर्क : व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील.


 
 

 सिंह : समाजातील मान्यवरांच्या सहवासा बरोबर मार्गदर्शन लाभेल.


 
 

 कन्या : सामाजिक कार्यात रस घ्याल.


 
 

तूळ : नोकरी अथवा व्यवसाय मध्ये नवीन संधी उपलब्ध होतील.


 

 

वृश्चिक : जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल.


 
 

धनु : ज्येष्ठांची मदत मिळेल.


 
 

 मकर : आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका.


 
 

 कुंभ : साहित्य कलाकार यांना चांगला दिवस प्रसिद्धी मिळू शकते.


 
 

 मीन : महत्त्वाची कामे आपण हातावेगळी करू शकाल. 


 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार , १२ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४८, . चंद्र नक्षत्र मूळ योग परीघ चंद्र राशी धनु भारतीय सौर २२ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ११ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण पंचमी नंतर षष्ठी शके १९४८. चंद्र नक्षत्र ज्येष्ठा योग वरियान . चंद्र राशी वृश्चिक.

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १० एप्रिल २०२६

पंचांग आज मीती चैत्र कृष्ण चतुर्थी नंतर पंचमी शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग व्यतिपात. चंद्र राशी वृश्चिक.

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार , ०९ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण तृतीया शके १९४८ . चंद्र नक्षत्र विशाखा . यो

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग