छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरतीदरम्यान एका उमेदवाराची जिद्द आणि मेहनत सर्वांचे लक्ष वेधून घेत घेतले आहे सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून लोकांकडून कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
ठाणे : दहिसर-काशीगाव मेट्रोच्या यशानंतर आता ठाणे शहरात धावणाऱ्या 'ऑरेंज लाईन' मेट्रो ५ च्या कामाला मोठी गती मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू ...
जिद्दीची प्रेरणादायी कहाणी
मुंबई : मुंबईकरांना लोकलमधून प्रवास करताना अनेक समस्यांना सामोर जावं लागतं. नुकताच मुंब्रा स्थानक परिसरात ९ जून २०२५ मध्ये सीएसएमटी-कर्जत आणि ...
नितीनची प्रतिक्रिया
शूज मिळाल्यानंतर नितीनने अधिकाऱ्यांचे आभार मानले. “घरची परिस्थिती कठीण असल्याने मी सॅण्डलवरच धावलो, पण माझी मेहनत पाहून सरांनी मदत केली,” असे त्याने सांगितले.
एकूणच, या घटनेमुळे कठीण परिस्थितीतही हार न मानता प्रयत्न करणाऱ्यांसाठी ही प्रेरणादायी कहाणी ठरत आहे. मेहनत आणि जिद्द असली की मदतीचे हात आपोआप पुढे येतात, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.






