दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १० एप्रिल २०२६

पंचांग




आज मीती चैत्र कृष्ण चतुर्थी नंतर पंचमी शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग व्यतिपात. चंद्र राशी वृश्चिक. भारतीय सौर २० चैत्र शके १९४८. शुक्रवार दिनांक १० एप्रिल २०२६ मुंबईचा सूर्योदय ०६.२५ मुंबईचा चंद्रोदय ११.०२, मुंबईचा सूर्यास्त ०६.५४. मुंबईचा चंद्रास्त ०९.१३, राहू काळ ०७.५९ ते ०९.३२. कालाष्टमी,चांगला दिवस   

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































 

 मेष : काही महत्त्वाच्या लोकांच्या गाठीभेटी होतील.


 
 

 वृषभ : व्यवसायात उलाढाल वाढेल आर्थिक बाजू चांगली राहील.


 
 

 मिथुन : आपल्या कामकाजात प्रगती होईल.


 
 

 कर्क : विविध मार्गांनी धनलाभ होण्याची शक्यता.


 
 

 सिंह : मन उत्तेजित व प्रसन्न करणार्‍या घटना घडतील.


 
 

 कन्या : एकाच वेळेस अनेक कामे करणे टाळा.


 
 

तूळ : चैनीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी पैसे खर्च कराल.


 

 

वृश्चिक : आपल्या बोलण्यावर नियंत्रण आवश्यक.


 
 

धनु : निरनिराळ्या लाभनि लाभान्वित व्हाल.


 
 

 मकर : एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल.


 
 

 कुंभ : महत्त्वाची कामे लक्ष देऊन करा.


 
 

 मीन : तरुण-तरुणींना प्रेमात यश मिळेल. 


 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार , ०९ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण तृतीया शके १९४८ . चंद्र नक्षत्र विशाखा . यो

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४