Wednesday, April 8, 2026

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार , ०९ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार , ०९ एप्रिल २०२६

पंचांग

आज मिती चैत्र कृष्ण तृतीया शके १९४८ . चंद्र नक्षत्र विशाखा . योग सिद्धी . चंद्र राशी तूळ. भारतीय सौर १९ चैत्र  शके १९४८. गुरुवार दिनांक एप्रिल २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.२६  मुंबईचा चंद्रोदय ०९.५९, मुंबईचा सूर्यास्त ०६.५४ मुंबईचा चंद्रास्त ००८.२४ ,राहू काळ ०५.२०  ते ०६.५४. ०८ पर्यन्त चांगला   

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

   मेष : हा दिवस भरपूर यश मिळवून देईल नवीन कामे मिळतील.  
   वृषभ : आपल्या कार्यक्षेत्रात अनुकूल वारे वाहण्यास सुरुवात होईल.  
   मिथुन : सत्तेचा गैरवापर टाळावा.  
   कर्क : पोकळ डामडौल याच्या आहारी जाऊ नका.  
   सिंह : नवीन कामांची आखणी यशस्वी होईल.  
   कन्या : दैनंदिन कामे पूर्ण करण्यासाठी धावपळ करावी लागेल.  
  तूळ : आजचा दिवस अनुकूल आणि आनंदी राहील मनाची प्रसन्नता लाभेल.  
  वृश्चिक : प्रगती कारक दिवस राहील.  
  धनु : आपल्या कामात कार्यमग्न राहाल.  
   मकर : आपले कौशल्य सिद्ध करण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील.  
   कुंभ : अभ्यास- भवितव्य आणि महत्वकांक्षा याविषयी जागरूक राहाल.  
   मीन : वादविवाद टाळणे गरजेचे ठरेल.   
Comments
Add Comment