Tuesday, April 7, 2026

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग

आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र शके १९४८. बुधवार दिनांक ०८ एप्रिल २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.२७ मुंबईचा चंद्रोदय ०९.००, मुंबईचा सूर्यास्त ०६.५४ मुंबईचा चंद्रास्त ०७.४३. राहू काळ ०९.३३ ते ११.०७ . १९ पर्यन्त चांगला

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

   मेष : अनपेक्षित चांगल्या घटना घडतील.  
   वृषभ : आर्थिक भरभराट होईल.  
   मिथुन : आजच्या दिवसात आपण चांगली प्रगती करू शकाल.  
   कर्क : व्यवसाय धंद्यातील कायदेविषयक प्रश्न सुटतील.  
   सिंह : वैवाहिक जीवनातून सुवार्ता मिळतील.  
   कन्या : नोकरीमध्ये पदोन्नती मिळू शकते.  
  तूळ : तरुण-तरुणींची स्वप्ने साकार होतील.  
  वृश्चिक : नोकरीत व्यवसायात सर्वसामान्य परिस्थिती राहील.  
  धनु : विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश अनुभवता येईल.  
   मकर : आपल्याला सर्वांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल.  
   कुंभ : तरुण-तरुणींचे नोकरी विषयक प्रश्न सुटतील.  
   मीन : व्यवसाय-धंद्यात बदल घडेल.   
Comments
Add Comment