Monday, April 6, 2026

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग

आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग हर्षण. चंद्र राशी तूळ     भारतीय सौर १७  चैत्र शके १९४८. मंगळवार दिनांक एप्रिल२०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.२८ मुंबईचा चंद्रोदय ०८.०३ , मुंबईचा सूर्यास्त ०६.५३  मुंबईचा चंद्रास्त ०७.०५. राहू काळ ११.०७ ते १२.४० . जेष्ठा वर्ज

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

   मेष : काहींच्या घरात मंगलकार्य ठरेल तरुण-तरुणींचे विवाह ठरतील  
   वृषभ : आपल्या कला छंद इत्यादी उपक्रमातून यश मिळेल  
   मिथुन : विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. धनलाभाचे योग  
   कर्क : स्वतंत्र व्यवसायिकांना आज चढत्या क्रमाने यश मिळेल  
   सिंह : दैनंदिन कामे अपेक्षेप्रमाणे पूर्ण होतील  
   कन्या : कुटुंब परिवारात लग्नकार्य ठरतील वाहने सावकाश चालवा  
  तूळ : तरुण-तरुणींना नवीन नवीन संधी मिळतील  
  वृश्चिक : वास्तुविषयक व्यवहार गतीमान होतील  
  धनु : नोकरी मधील परिस्थिती अनुकूल राहील  
   मकर : कुटुंब परिवारात आनंद देणार्‍या घटना घडतील  
   कुंभ : महत्त्वाच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील  
   मीन : व्यवसाय धंद्यातील जुनी येणी वसूल होतील  
Comments
Add Comment