दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ०३ एप्रिल २०२६

पंचांग



०३ एप्रिल २०२६--शुक्रवार
आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग गंड. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १३ चैत्र शके १९४५ . शुक्रवार दिनांक ३ एप्रिल २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.३१ मुंबईचा चंद्रोदय ०४.३७ , मुंबईचा सूर्यास्त ०६.५२ मुंबईचा चंद्रास्त ०५.२५ राहू काळ ०८.०४ ते ०९.३६. गुड फ्रायडे ,उत्तम दिवस



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































 

 मेष : आवडत्या माणसा बरोबर दिवस चांगला जाइल


 
 

 वृषभ : विरोधकांवर अंकुश ठेवाल. प्रवासाचे योग


 
 

 मिथुन : नवीन केलेले बदल व्यवसायास पोषक ठरतील


 
 

 कर्क : बहुतेक सर्व कामात यश मिळेल भाग्य साथ देईल


 
 

 सिंह : महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल सर्व बाबतीत यश मिळेल


 
 

 कन्या : आपल्या रोजच्या कामात आपण कार्यमग्न राहाल


 
 

तूळ : एखादी महत्त्वाची बातमी कळेल


 

 

वृश्चिक : मालमत्ते विषयीचे प्रश्न सुटू शकतील


 
 

धनु : प्रगती करण्याची संधी मिळेल


 
 

 मकर : व्यवसाय धंद्यातील परिस्थिती सर्वसामान्य राहील


 
 

 कुंभ : रागावर नियंत्रण ठेवा सरकारी नियमांचे पालन कटाक्षाने करा


 
 

 मीन : नवीन वस्तू खरेदी करू शकाल


 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ०२ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध द्वादशी शके १९४८. चंद्र नक्षत्र मघा. योग चूल. चंद्र राशी सिंह. भारतीय सौर १२ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०१ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध एकादशी शके १९४८. चंद्र नक्षत्र आश्लेषा. योग ब्रह्मा.चंद्र राशी कर्क . भारतीय सौर चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ३१ मार्च २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी नंतर चतुर्दशी शके १९४८, चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी. योग गंड चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ३० मार्च २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध द्वादशी ०७.११ नंतर त्रयोदशीशके १९४८. चंद्र नक्षत्र मघा. योग शूल. चंद्र राशी सिंह

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २९ मार्च २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध एकादशी ०७.४८ नंतर द्वादशी शके १९४८. चंद्र नक्षत्र आश्लेषा . योग दृती. चंद्र राशी कर्क

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २८ मार्च २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध दशमी शके १९४८. चंद्र नक्षत्र पुष्य योग सुकर्मा चंद्र राशी कर्क भारतीय सौर ७ चैत्र शके