Friday, March 27, 2026

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २८ मार्च २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २८ मार्च २०२६

पंचांग

आज मिती चैत्र शुद्ध दशमी शके १९४८. चंद्र नक्षत्र पुष्य योग सुकर्मा चंद्र राशी कर्क भारतीय सौर ७ चैत्र शके १९४५. मंगळवार दिनांक २८ मार्च २०२३. मुंबईचा सूर्योदय ०६.३६ मुंबईचा चंद्रोदय ०२.४१ पीएम ,मुंबईचा सूर्यास्त ०६.५१ मुंबईचा चंद्रास्त ०४.०० उद्याची ,राहू काळ ०९.४० ते ११.१२ एकवीरा देवी पालखी सोहळा कार्ला.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

   मेष : विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या परीक्षांमध्ये यश मिळेल  
   वृषभ : आर्थिक आवक चांगली राहील  
   मिथुन : अचानक धनलाभ ची शक्यता  
   कर्क : भाग्याची अनुकूलता लाभली तरी संयमाने वागणे आवश्यक राहील  
   सिंह : महत्त्वाच्या कामातील अडचणी अथवा समस्या दूर होतील  
   कन्या : काही साधक-बाधक घटना घडू शकतात  
  तूळ : व्यवसायात मनासारखे निर्णय घेता येतील  
  वृश्चिक : आर्थिक आवक समाधानकारक राहील  
  धनु : आर्थिक स्थिती चांगली राहील  
   मकर : प्रवासाचे नियोजन होईल  
   कुंभ : व्यवसायात कटकटी निर्माण होतील  
   मीन : लहान-मोठे आर्थिक व्यवहार करताना सावध राहणे गरजेचे आहे  
Comments
Add Comment