दरम्यान, बॉलिबूडचे प्रसिद्ध फिल्ममेकर एसएएस कार्तिकेय यांनी धुरंधर २ सिनेमाच्या या विक्रमी कमाईनंतर सोशल मिडियावर धुरंधर २ सिनेमाचं भरभरून कौतुक केलं आहे. तसेच, यावेळी त्यांनी अभिनेता रणवीर सिंह आणि दिग्दर्शक आदित्य धर यांचीही प्रशंसा केली आहे.Aditya Dhar is a brilliant craftsman. I was completely bowled over by the screenplay and its attention to detail. And the performances… simply outstanding. His writing gave @RanveerOfficial incredible scope and he delivered beyond expectations. The range and intensity he brought…
— S S Karthikeya (@ssk1122) March 20, 2026






