दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १४ मार्च २०२६

पंचांग




आज मिती फाल्गुन कृष्ण दशमी ०८.१४ नंतर एकादशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा. योग वरियान .चंद्र राशी वृश्चिक धनु ०९.३३ पर्यंत नंतर मकर, भारतीय सौर २३ फाल्गुन शके १९४७-४८.शनिवार दिनांक १४ मार्च २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.४८ मुंबईचा चंद्रोदय ०४.०७ उद्याची मुंबईचा सूर्यास्त ०६.४७ मुंबईचा चंद्रास्त ०२.३१ ,राहू काळ ०९.४८ ते ११.१८, ०८ नंतर चांगला

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































 

 मेष : रोजच्या कामाकडे नीट लक्ष दिले जाईल.


 
 

 वृषभ : आज घेतलेले निर्णय बरोबर ठरतील.


 
 

 मिथुन : कुटुंबीयांसाठी खर्च केला जाईल.


 
 

 कर्क : आज आपले मनोबल अतिशय चांगले असणार आहे .


 
 

 सिंह : कोणत्याही क्षेत्रात केवळ अंदाजावरून काम करू नका.


 
 

 कन्या : कामाचे समाधान तुम्हाला मिळणार आहे.


 
 

तूळ : आजचा दिवस आपणास धावपळीचा वर चैतन्याचा असेल


 

 

वृश्चिक : आपण चिंतामुक्त असणार आहात.


 
 

धनु : आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा.


 
 

 मकर : व्यवसायानिमित्त केलेले प्रवास फलदायी ठरतील.


 
 

 कुंभ : शत्रूंपासून सावध रहा.


 
 

 मीन : प्रतिष्ठित व्यक्तींशी तुमचे मैत्रीपूर्ण संबंध असतील.


 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ०३ एप्रिल २०२६

पंचांग ०३ एप्रिल २०२६--शुक्रवार आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग गंड. चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ०२ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध द्वादशी शके १९४८. चंद्र नक्षत्र मघा. योग चूल. चंद्र राशी सिंह. भारतीय सौर १२ चैत्र शके