Wednesday, March 11, 2026

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १२ मार्च २०२६

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १२ मार्च २०२६

पंचांग

आज मिती फाल्गुन कृष्ण नवमी शके १९४७-. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्धी चंद्र राशी धनु भारतीय सौर २१ फाल्गुन शके १९४७-४८. गुरुवार दिनांक १२ मार्च २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.४९ मुंबईचा चंद्रोदय ०२.३६ एएम मुंबईचा सूर्यास्त ०६.४७ मुंबईचा चंद्रास्त १२.४१पीएम ,राहू काळ ०२.१८ ते ०३.४७ .१० पर्यन्त चांगला

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

   मेष : व्यवसायिक भरभराट.  
   वृषभ : महत्त्वाचे काम पूर्ण झाल्यामुळे समाधानी राहाल.  
   मिथुन : तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील.  
   कर्क : काही कामानिमित्त जवळचे प्रवास घडू शकतात .  
   सिंह : आर्थिक व्यवहार सावधानतेने करा.  
   कन्या : व्यवसायामध्ये जूनी व्यावसायिक येणी वसूल होती.  
  तूळ : जीवन साथी शी काही कारणांनी गैरसमज होऊ शकतात  
  वृश्चिक : व्यवसायात चांगले फायद्याचे सौदे हाती येऊ शकतात.  
  धनु : व्यवसायात कामगारांचे सहकार्य लाभेल.  
   मकर : वाद-विवादा पासून दूर राहा कौटुंबिक सुख मिळेल.  
   कुंभ : महत्त्वाची कामे दुपारनंतर पूर्ण होतील.  
   मीन : स्वतःसाठी खरेदी कराल.  
Comments
Add Comment