Tuesday, March 10, 2026

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ११ मार्च २०२६

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ११ मार्च २०२६

पंचांग

आज मिती फाल्गुन कृष्ण अष्टमी शके १९४७. चंद्र नक्षत्र ज्येष्ठा १०.०० नंतर मूळ. योग वज्र. चंद्र राशी वृश्चिक १०.०० नंतर धनु, भारतीय सौर २० फाल्गुन शके १९४७-४८. बुधवार दिनांक ११ मार्च २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.५० मुंबईचा चंद्रोदय ०१.४५ उद्याची मुंबईचा सूर्यास्त ०६.४७ मुंबईचा चंद्रास्त ११.५० एएम राहू काळ १२.४८ ते ०२.१८,कालाष्टमी,जेष्ठा वर्ज

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

   मेष : नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल.  
   वृषभ : मनात आनंदी विचार असणार आहे.  
   मिथुन : आर्थिक आवक चांगली राहील.  
   कर्क : कुटुंबामध्ये लहानसहान गोष्टीवरून होणारे वादविवाद टाळा.  
   सिंह : व्यवसाय धंद्यामध्ये भरभराट होईल.  
   कन्या : कुटुंबांसाठी काही खरेदी होईल.  
  तूळ : मित्रमंडळींच्या वर्तुळात प्रिय व्हाल  
  वृश्चिक : व्यवसायात वाद-विवाद नको.  
  धनु : जबाबदाऱ्या आपण व्यवस्थित पार पाडू शकाल.  
   मकर : महत्त्वाची कामे उरकून घेण्यात शहाणपण आहे.  
   कुंभ : महत्त्वाच्या कामांना वेळ लागू शकतो.  
   मीन : कार्यक्षेत्रात नवीन नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात.  
Comments
Add Comment