Tuesday, March 31, 2026

नागपूरचे जिल्हाधिकारी आता नागपूर महापालिकेचे आयुक्त

नागपूरचे जिल्हाधिकारी आता नागपूर महापालिकेचे आयुक्त
मुंबई : नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून काम करतानाच डॉ. विपीन इटणकर हे नागपूर जिल्हाधिकारी म्हणून अतिरिक्त कार्यभार हाताळतील. नागपूरसाठी नव्या जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती होईपर्यंत तेच महापालिका आणि जिल्हा या दोन्हीच्या प्रशासनाचे प्रशासकीय नेतृत्व करतील.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >