दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६

पंचांग




आज मिती फाल्गुन शुक्ल द्वादशी शके १९४७.चंद्र नक्षत्र पुनर्वसू. योग सौभाग्य. चंद्र राशी कर्क. भारतीय सौर ९ फाल्गुन शके १९४७. शनिवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२६.मुंबईचा सूर्योदय ०६.५८ मुंबईचा सूर्यास्त ०६.४३ मुंबईचा चंद्रोदय ०३.४८ मुंबईचा चंद्रास्त ०५.१९ उद्याची राहू काळ ०९.५५ ते ११.२३, उत्तम दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































 

 मेष : तरुण-तरुणींना प्रेमामध्ये यश मिळेल.


 
 

 वृषभ : विविध कामे होतील मालमत्तेच्या कामामध्ये यश मिळेल.


 
 

 मिथुन : व्यवसाय धंद्यात चांगले फायदे होतील.


 
 

 कर्क : जमाखर्चाचा ताळमेळ राहील.


 
 

 सिंह : आर्थिक आवक उत्तम राहील मनावरचा ताण कमी होईल.


 
 

 कन्या : आर्थिक उलाढाली जपून करा.


 
 

तूळ : काही प्रश्नांची उकल होईल.

 

 

 वृश्चिक : जीवनसाथी सुर जुळतील.


 
 

धनु : पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास घडेल.


 
 

 मकर : वादविवाद टाळावेत कोणालाही दुखवू नका.


 
 

 कुंभ : कार्यक्षेत्र वाढल्यामुळे कामाचा ताण जाणवेल.


 
 

 मीन : मालमत्तेची कामे पूर्ण होतील.


 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार , १२ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४८, . चंद्र नक्षत्र मूळ योग परीघ चंद्र राशी धनु भारतीय सौर २२ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ११ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण पंचमी नंतर षष्ठी शके १९४८. चंद्र नक्षत्र ज्येष्ठा योग वरियान . चंद्र राशी वृश्चिक.

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १० एप्रिल २०२६

पंचांग आज मीती चैत्र कृष्ण चतुर्थी नंतर पंचमी शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग व्यतिपात. चंद्र राशी वृश्चिक.

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार , ०९ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण तृतीया शके १९४८ . चंद्र नक्षत्र विशाखा . यो

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग