दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २७ फेब्रुवारी २०२६

पंचांग




आज मिती फाल्गुन शुक्ल एकादशी शके १९४७.चंद्र नक्षत्र आर्द्रा. योग आयुष्यमान ०७.४३ पर्यंत.नंतर सौभाग्य. चंद्र राशी कर्क. भारतीय सौर ८ फाल्गुन शके १९४७. शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.५८ मुंबईचा सूर्यास्त ०६.४३,मुंबईचा चंद्रोदय ०३.४८ , मुंबईचा चंद्रास्त ०५.१९ उद्याची राहू काळ ०९.५५ ते ११.२३,आमलकी एकादशी,१२ पर्यन्त चांगला

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































 

 मेष : आर्थिक स्थिती उत्तम राहील महत्त्वाची कामे मार्गी लागतील.


 
 

 वृषभ : पत प्रतिष्ठा वाढेल.


 
 

 मिथुन : यशाकडे वाटचाल सुरू राहील.


 
 

 कर्क : हातात घेतलेली कामे काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे.


 
 

 सिंह : समाजातील मान्यवर व्यक्तींच्या गाठीभेटी होतील.


 
 

 कन्या : नोकरीत अनुकूल वातावरण राहील.


 
 

तूळ : शत्रूंवर विजय मिळवाल.

 

 

 वृश्चिक : आर्थिक लाभ होतील.


 
 

धनु : तरुणवर्गाला प्रेमात यश मिळेल.


 
 

 मकर : आपल्याला झेपतील एवढीच कामे घ्या.


 
 

 कुंभ : प्रगती होईल प्रगतीला पोषक असे ग्रहमान आहे.


 
 

 मीन : मनात काळजीचे विचार राहतील आरोग्याची काळजी घ्या.


 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार , ०९ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण तृतीया शके १९४८ . चंद्र नक्षत्र विशाखा . यो

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४