दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २२ फेब्रुवारी २०२६

पंचांग




आज मिती फाल्गुन शुक्ल पंचमी शके १९४७.. चंद्र नक्षत्र अश्विनी, योग शुक्ल भारतीय सौर ३ फाल्गुन शके १९४७. रविवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२६. मुंबईचा सूर्योदय ०७.०३ मुंबईचा सूर्यास्त ०६.४१ मुंबईचा चंद्रोदय १०.०३ मुंबईचा चंद्रास्त ११.२२ राहू काळ ०५.१४ ते ०६.४१,चांगला दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































 

 मेष : आज आपण अतिशय आनंदी असणार आहात.


 
 

 वृषभ : आज आपला प्रवास होण्याची शक्यता आहे.


 
 

 मिथुन : कामांमध्ये उत्साह असणार आहे.


 
 

 कर्क : आपणास कुटुंबाकडून सहकार्य चांगले मिळणार आहे.


 
 

 सिंह : कामामध्ये कोणत्याही प्रकारचा धोका स्वीकारू नका.


 
 

 कन्या : व्यवसायिक कामे मनासारखी होणार आहे.


 
 तूळ : महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या.
 

 वृश्चिक : आजचा दिवस आपणास मनासारखा जाणार आहे.


 
 

धनु : जोडीदाराकडून सहकार्य मिळणार आहे.


 
 

 मकर : यशस्वीतेकडे वाटचाल होणार आहे.


 
 

 कुंभ : नोकरी व्यवसायामध्ये जास्त काम करावे लागण्याची शक्यता.


 
 

 मीन : महत्वाची चांगली बातमी कळेल.


 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ०३ एप्रिल २०२६

पंचांग ०३ एप्रिल २०२६--शुक्रवार आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग गंड. चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ०२ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध द्वादशी शके १९४८. चंद्र नक्षत्र मघा. योग चूल. चंद्र राशी सिंह. भारतीय सौर १२ चैत्र शके