दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २१ फेब्रुवारी २०२६

पंचांग




आज मिती फाल्गुन शुक्ल चतुर्थी ०१.०३ पर्यंत नंतर पंचमी शके १९४७.चंद्र नक्षत्र रेवती. योग शुभ.चंद्र राशी मीन ०७.०७ पर्यंत नंतर मेष.भारतीय सौर २ फाल्गुन शक १९४७ शनिवार दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ मुंबईचा सूर्योदय ०७.०३ मुंबईचा सूर्यास्त ०६.४१ मुंबईचा चंद्रोदय ०९.२४ मुंबईचा चंद्रास्त १०.२२ राहू काळ ०९.५८ ते ११.४५,विनायक चतुर्थी,१३ नंतर चांगला

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































 

 मेष : आज आपणास अनुकूलता लाभणार आहे.


 
 

 वृषभ : कोणतीही गुंतवणूक करताना काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे.


 
 

 मिथुन : एका वेळेस अनेक संधी येतील .


 
 

 कर्क : आज आपले मन शांत नसणार आहे .


 
 

 सिंह : मनासारख्या घटना घडतील.


 
 

 कन्या : कामाच्या स्वरूपात बदल होण्याची शक्यता आहे.


 
 तूळ : मुलांना चांगल्या संधी येण्याची शक्यता आहे.
 

 वृश्चिक : वाहन चालवताना काळजी घेणे फार आवश्यक आहे.


 
 

धनु : व्यवसायात वृद्धी करण्याची संधी येवू शकते.


 
 

 मकर : नोकरीमध्ये कामां मध्ये चुका होऊ देऊ नका.


 
 

 कुंभ : आपणास गृहसौख्य चांगले लाभणार आहे.


 
 

 मीन : घरातील महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्यावे लागणार आहेची काळजी घ्या.


 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ०३ एप्रिल २०२६

पंचांग ०३ एप्रिल २०२६--शुक्रवार आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग गंड. चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ०२ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध द्वादशी शके १९४८. चंद्र नक्षत्र मघा. योग चूल. चंद्र राशी सिंह. भारतीय सौर १२ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०१ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध एकादशी शके १९४८. चंद्र नक्षत्र आश्लेषा. योग ब्रह्मा.चंद्र राशी कर्क . भारतीय सौर चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ३१ मार्च २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी नंतर चतुर्दशी शके १९४८, चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी. योग गंड चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ३० मार्च २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध द्वादशी ०७.११ नंतर त्रयोदशीशके १९४८. चंद्र नक्षत्र मघा. योग शूल. चंद्र राशी सिंह