दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार ,१९ फेब्रुवारी २०२६

पंचांग




आज मिती फाल्गुन शुद्ध द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग सिद्ध.चंद्र राशी कुंभ ०३.०० पर्यंत नंतर मीन, भारतीय सौर ३० फाल्गुन शके १९४७. गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६.मुंबईचा सूर्योदय ०७.०४, मुंबईचा सूर्यास्त ०६.४० , मुंबईचा चंद्रोदय ०८.०९ एएम, मुंबईचा चंद्रास्त ०८.२७ पीएम , राहू काळ ०२.१९ ते ०३.४६ .छत्रपती शिवाजी महाराज जयंती-तारखे प्रमाणे,उत्तम दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































 

 मेष : महत्त्वाच्या कामांना गती मिळेल.


 
 

 वृषभ : कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहणार आहे


 
 

 मिथुन : हाती घेतलेल्या कामात यश लाभेल.


 
 

 कर्क : कामे मार्गी लागतील


 
 

 सिंह : कुटुंबात शुभवार्ता मिळतील.


 
 

 कन्या : कौटुंबिक सुख मिळेल.


 
 तूळ : स्पर्धकांवर मात करता येईल.
 

 वृश्चिक : नावलौकिक मिळेल.


 
 

धनु : वाहतुकीचे नियम पाळणे हितकारक ठरेल.


 
 

 मकर : महत्वाच्या कामात समस्या उत्पन्न होण्याची शक्यता आहे


 
 

 कुंभ : कुटुंबातील सदस्यांसाठी काही खरेदी करू शकाल


 
 

 मीन : व्यवसायात नवीन बदल करू शकाल.


 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ४ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा ०९.५८ पर्यंत नंतर ज्येष्ठ, योग परीघ,चंद्र राशी