Wednesday, March 4, 2026

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १२ फेब्रुवारी २०२६

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १२ फेब्रुवारी २०२६

पंचांग

आज मिती माघ कृष्ण दशमी शके १९४७.चंद्र नक्षत्र ज्येष्ठा ०१.४३ पीएम पर्यंत नंतर मूळ.योग हर्षण चंद्र राशी वृश्चिक ०१.४३ पर्यंत नंतर धनु,भारतीय सौर २२ माघ शके १९४७.गुरुवार- दिनांक १२ फेब्रुवारी २०२६.मुंबईचा सूर्योदय ०७.०८, मुंबईचा सूर्यास्त ०६.३७ मुंबईचा चंद्रोदय ०३.५५ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ०६.३७, राहू काळ ०२.१८ ते ०३.४४.१४ नंतर चांगला

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

   मेष : एका वेळेस एकच काम करा. त्यामध्ये यश लाभेल.  
   वृषभ : अपेक्षित यश साध्य होईल. कौटुंबिक सुख लाभेल  
   मिथुन : दिवस आनंदात व उत्साहात जाईल. जवळचे प्रवास घडतील  
   कर्क : भाग्याची साथ मिळेल  
   सिंह : व्यवसाय धंद्यात प्रगती होऊन उलाढाल वाढेल.  
   कन्या : छोटे प्रवास घडून एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन होईल.  
 तूळ : आर्थिक चिंता सुटतील.
   वृश्चिक : सकारात्मक विचारांच्या व्यक्तींच्या सहवासात रहा  
  धनु : जुने मित्रमंडळी भेटतील त्यांच्या सहवासात दिवस आनंदात जाईल  
   मकर : कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न सुटल्यामुळे आनंदी राहाल  
   कुंभ : नवीन संकल्पना वापरू शकाल  
   मीन : प्रेमात यश लाभेल  
Comments
Add Comment