टी ट्वेंटी विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणाऱ्यांमध्ये शाकिब अव्वलस्थानी

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक ७ फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. स्पर्धा सुरू होताच विश्वचषकात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची चर्चा सुरू झाली आहे. आकडेवारीनुसार आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये पहिल्या पाच जणांत एकही भारतीय नाही.


बांगलादेशचा शाकिब अल हसन पहिल्या, पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी दुसऱ्या, अफगाणिस्तानचा राशिद खान तिसऱ्या, श्रीलंकेचा लसिथ मलिंगा चौथ्या, श्रीलंकेचाच पिन्नदुवागे वानिंदु हसरंगा डी सिल्वा पाचव्या स्थानावर आहे.


शाकिब अल हसनने आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषकात २००७ ते २०२४ दरम्यान ४३ सामन्यांत ५० बळी घेतले आहेत. शाहिद आफ्रिदीने ३४ सामन्यांत ३९, राशिद खानने २४ सामन्यांत ३८, लसिथ मलिंगाने ३१ सामन्यांत ३८, पिन्नदुवागे वानिंदु हसरंगा डी सिल्वाने २० सामन्यांत ३७ बळी घेतले आहेत.

Comments
Add Comment

IPL 2026 : ...म्हणून आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द; बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

मुंबई : आयपीएल २०२६ ची सुरुवात २८ मार्चपासून होणार असली तरी यंदा स्पर्धा कोणत्याही उद्घाटन सोहळ्याशिवाय सुरू

ICC T20 Ranking : अभिषेक, ईशान, तिलक आणि सूर्यकुमार अव्वल १० मध्ये कायम

मुंबई : भारताचा अभिषेक शर्मा टी-२० फलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थानी कायम असून, तो सध्या त्याचा सहकारी ईशान

कोलकाता नाईट रायडर्सने आंद्रे रसेलची जर्सी केली निवृत्त

कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू आंद्रे रसेलच्या सन्मानार्थ त्याची १२

सौरव गांगुली बनला जॅक्सन ग्रुपचा पहिल्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

 नेतृत्‍व स्‍थान अधिक दृढ करण्‍यासह शाश्वत विकासाला गती देणार मुंबई : जॅक्‍सन ग्रुप या भारतातील आघाडीच्‍या

फुटबॉलपटू मोहम्मद सलाह नऊ वर्षांनंतर लिव्हरपूलची साथ सोडणार

नवी दिल्ली : इजिप्शियन फुटबॉलचा दिग्गज फुटबॉलपटू मोहम्मद सलाहने लिव्हरपूल फुटबॉल क्लब सोडण्याची घोषणा केली आहे.

आयपीएलपूर्वी केकेआरचा मोठा निर्णय, रिंकू सिंगची उपकर्णधारपदी नियुक्ती

कोलकाता : तीन वेळच्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाने २०२६ च्या आयपीएल हंगामाच्या सुरुवातीपूर्वी