Wednesday, February 4, 2026

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार ०५ फेब्रुवारी २०२६

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार ०५ फेब्रुवारी २०२६

पंचांग

आज मिती माघ कृष्ण चतुर्थी शके १९४७.. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी योग सुकर्मा.चंद्र राशी कन्या.भारतीय सौर १६ माघ शके १९४७ .गुरुवार दिनांक ०५ फेब्रुवारी २०२६.मुंबईचा सूर्योदय ०७.११, मुंबईचा सूर्यास्त ०६.३३, मुंबईचा चंद्रोदय ०९.४९ मुंबईचा चंद्रास्त ०९.२२, राहू काळ ०२.१७ ते ०३.४३.संकष्ट चथुर्ती-चंद्रोदय-२१;४८,शुभ दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

    मेष : नवीन उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा होईल.  
    वृषभ : नोकरीमध्ये वातावरण चांगले राहील.  
    मिथुन : दिवास्वप्नात रमून राहू नका.  
    कर्क : व्यवसाय धंद्यात आवश्यक ती फेर बदल करावे लागतील.  
  सिंह : सभा समारंभाचे निमंत्रण मिळू शकते.  
    कन्या : आपल्या बोलण्याने इतरांची मने जिंकाल.  
 तूळ : समोरच्या व्यक्ती चा सल्ला उपयोगी पडू शकतो.
   वृश्चिक : धनलाभाचे योग बनत आहेत.  
    धनू : काही मनाविरुद्ध निर्णय स्वीकारावे लागतील.  
    मकर : आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल.  
    कुंभ : मनास आनंद देणाऱ्या वार्ता मिळतील. नवीन खरेदी होईल.  
    मीन : कुटुंबातील मुला-मुलींच्या कडून सुखद वार्ता मिळतील.  
Comments
Add Comment