दैनंदिन राशीभविष्य, बुधवार ०४ फेब्रुवारी २०२६

पंचांग




आज मिती माघ कृष्ण तृतीया शके १९४७.नक्षत्र पूर्वा फाल्गुनी ,योग अतिगंड,चंद्र राशी सिंह ,भारतीय सौर १५ माघ शके १९४७. बुधवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२६,.मुंबईचा सूर्योदय ०७.१२ मुंबईचा सूर्यास्त ०६.३३, मुंबईचा चंद्रोदय ०८.५७ पीएम, मुंबईचा चंद्रास्त ०८.४६ एएम, राहू काळ १२.५२ ते १२.५२. १२ पर्यन्त चांगला

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































 

  मेष : आपल्या निर्णयांमुळे इतर प्रभावित होतील.


 
 

  वृषभ : हाती घेतलेले कार्य जिद्दीने पूर्ण कराल.

 
 

  मिथुन : आरोग्य चांगले राहील.


 
 

  कर्क : कुटुंबात तसंच कार्यक्षेत्रात अनेकांशी सुसंवाद साधाल.


 
 

सिंह : आयत्या वेळेस नियोजनात बदल करावा लागेल.


 
 

  कन्या : प्रयत्न कमी पडून देऊ नका.


 
 तूळ : व्यवसाय धंद्यात नवीन हितसंबंध निर्माण होतील.
 

  वृश्चिक : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.


 
 

  धनू : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावी


 
 

  मकर : इतरांचा अपमान करणे टाळा.


 
 

  कुंभ : अचानक खर्चाचे प्रमाण वाढेल.


 
 

  मीन : महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील.


 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ०३ एप्रिल २०२६

पंचांग ०३ एप्रिल २०२६--शुक्रवार आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग गंड. चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ०२ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध द्वादशी शके १९४८. चंद्र नक्षत्र मघा. योग चूल. चंद्र राशी सिंह. भारतीय सौर १२ चैत्र शके