दैनंदिन राशीभविष्य,रविवार ०१, फेब्रुवारी २०२६

पंचांग




आज मिती माघ पौर्णिमा शके१९४७.चंद्र नक्षत्र पुष्य, योग प्रीती चंद्रराशी कर्क,भारतीय सौर १२ माघ शके १९४७. रविवार दिनांक १ फेब्रुवारी २०२६ मुंबईचा सूर्योदय ०७.१३, मुंबईचा सूर्यास्त १८.३०, मुंबईचा चंद्रोदय ०६.०३pm, मुंबईचा चंद्रास्त नाहि उद्याची, राहू काळ ०५.०६ ते १८.३१,पौर्णिमा प्रारंभ-पहाटे-०५;५३,समाप्ती-उत्तर रात्री-०३;३९,१७ नंतर चांगला.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : निरनिराळ्या सोयी-सुविधा उपलब्ध होतील
वृषभ : हितशत्रू व गुप्त शत्रूंचा पराभव करणे शक्य होईल
मिथुन : घरामध्ये अचानक पाहुण्यांचे आगमन होऊ शकते.
कर्क : महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.
सिंह : नव नवीन कल्पना सुचतील.
कन्या : एखादी अनामिक भीती मनात घर करून राहील.
तूळ : आपली मते इतरांना पटवून देण्यात यश मिळेल
वृश्चिक : व्यवसाय-धंद्यात- नोकरीत प्रगती कारक घटना घडतील.
धनू : लहान-मोठा निर्णय घेताना विचार करा. खरेदी करू शकाल.
मकर : एखाद्या माहित नसलेल्या गोष्टीत स्वारस्य घेऊ नका.
कुंभ : विवाह ठरण्यात यश मिळेल वाटाघाटी यशस्वी होतील.
मीन : खर्चामध्ये अचानक झालेली वाढ आश्चर्यचकित करेल
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १० एप्रिल २०२६

पंचांग आज मीती चैत्र कृष्ण चतुर्थी नंतर पंचमी शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग व्यतिपात. चंद्र राशी वृश्चिक.

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार , ०९ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण तृतीया शके १९४८ . चंद्र नक्षत्र विशाखा . यो

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय