Friday, January 30, 2026

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार,३१ जानेवारी २०२६.

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार,३१ जानेवारी २०२६.

पंचांग

आज मिती माघ शुद्ध त्रयोदशी ०८.२८ पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पुनर्वसू. योग विषकंभ चंद्र राशी मिथुन ०८.०२ नंतर कर्क. भारतीय सौर११ माघ शके १९४७. शनिवार दिनांक ३१ जानेवारी २०२६. मुंबईचा सूर्योदय ०७.१३ मुंबईचा चंद्रोदय ०४.५७ , मुंबईचा सूर्यास्त ०६.३० मुंबईचा चंद्रास्त ०६.४१ उद्याची राहू काळ १०.०२ ते ११.२७.क्षय तिथी

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : आजचा दिवस आपल्याला अनेक दृष्टीने अनुकूल ठरेल.
वृषभ : आरोग्य चांगले राहून आर्थिक लाभ संभवतो.
मिथुन : परिवारातून आनंददायक वार्ता मिळतील.
कर्क : मानसिक अस्वस्थता जाणवेल.
सिंह : रोजची दैनंदिन कामे सुरळीत होतील.
कन्या : कामांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात.
तूळ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
वृश्चिक : कार्यात गतिशीलता असेल.
धनू : कार्यात गतिशीलता असेल.
मकर : जुन्या आठवणीत रमून जाल.
कुंभ : खर्चावर नियंत्रण आवश्यक.
मीन : प्रिय जनांचा सहवास लाभेल.
Comments
Add Comment