Sunday, January 25, 2026

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २६ जानेवारी २०२६

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २६ जानेवारी २०२६

पंचांग

आज मिती माघ शुद्ध अष्टमी शके १९४७. चंद्र नक्षत्र अश्विनी. योग साध्य ०९.११ पर्यंत नंतर शुभ. चंद्र राशी मेष भारतीय सौर ०६ माघ शके १९४७. सोमवार दिनांक २६ जानेवारी २०२६ मुंबईचा सूर्योदय ०७.१४ मुंबईचा चंद्रोदय १२.०५ मुंबईचा सूर्यास्त ०६.२७ मुंबईचा चंद्रास्त ०१.२९ उद्याचे राहू काळ ०८.३८ ते १०.०२.गणराज्य दिन,दुर्गाष्टमी,भीष्माष्टमी

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : महत्त्वाचे निर्णय होऊन कार्यक्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळेल.
वृषभ : दैनंदिन कामे निर्विघ्न होतील.
मिथुन : अपेक्षित सहकार्य लाभेल.
कर्क : बोलण्यापेक्षा कृतीवर लक्ष केंद्रित करा.
सिंह : महत्त्वाची वार्ता समजेल.
कन्या : कामाचा ताण जाणवेल.
तूळ : पारिवारिक समस्या सोडविता येतील.
वृश्चिक : एखादी चिंता सतावेल.
धनू : स्वप्नरंजनात रमू नका.
मकर : लहान मोठ्या कार्यासाठी प्रवास करावा लागेल.
कुंभ : जोडीदारावर विश्वास ठेवावा लागेल.
मीन : कामे मार्गी लावू शकाल.
Comments
Add Comment