Thursday, January 22, 2026

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २३ जानेवारी २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २३ जानेवारी २०२६

पंचांग

आज मिती माघ शुद्ध पंचमी शके १९४७ .चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग परिघ चंद्र राशी कुंभ ०८.३४ पर्यंत नंतर मीन भारतीय सौर माघ ३ शके १९४७. शुक्रवार दिनांक २३ जानेवारी २०२६ मुंबईचा सूर्योदय ०७.१४ मुंबईचा चंद्रोदय १०.०९ एएम मुंबईचा सूर्यास्त ०६.२६ मुंबईचा चंद्रास्त १०.३३ , राहू काळ ११.२६ ते १२.५० .वसंत पंचमी,श्री पंचमी,चांगला दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : समाजातील मान्यवर व्यक्तींच्या भेटीमुळे दिवस साजरा होईल.
वृषभ : प्रेमात यश संपादित करू शकाल संतती सौख्य लाभेल.
मिथुन : आरोग्य उत्तम राहील लहान-मोठ्या प्रवासाचे योग.
कर्क : आज संमिश्र फळे मिळतील.
सिंह : समाजातील थोरामोठ्यांच्या ओळखीतून लाभ मिळेल.
कन्या : कौटुंबिक सौख्य वाढेल.
तूळ : मुर्खांच्या नंदनवनात रमू नका.
वृश्चिक : व्यवसायिक परिस्थिती समाधानकारक राहील.
धनू : स्वतःच्या मालकीचे घराचे स्वप्न पूर्ण होईल.
मकर : काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील.
कुंभ : यश आणि प्रसिद्धी मिळेल.
मीन : विरोधकांवर विजय मिळवाल.
Comments
Add Comment