Wednesday, January 21, 2026

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २२ जानेवारी २०२६

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २२ जानेवारी २०२६

पंचांग

आज मिती माघ शुद्ध चतुर्थी शके १९४७.चंद्र नक्षत्र शततारका. योग वरियान भारतीय सौर माघ २ शके १९४७. गुरुवार दिनांक २२ जानेवारी २०२६ मुंबईचा सूर्योदय ०७.१४ मुंबईचा चंद्रोदय ०९.३३ मुंबईचा सूर्यास्त ०६.२५ मुंबईचा चंद्रास्त ०९.४० , राहू काळ ०२.१३ ते ०३.३७ श्री गणेश जयंती,तिळकुंड चतुर्थी,विनायक चतुर्थी, शिव पूजन

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : कौटुंबिक सौख्य लाभेल.
वृषभ : आर्थिक लाभाच्या दृष्टीने दिवस अनुकूल आहे.
मिथुन : अध्यात्माकडे कल राहील.
कर्क : अनेक दिवसांनी जुने मित्र भेटल्यामुळे आनंद होईल.
सिंह : निरनिराळ्या मार्गांनी धनलाभ होईल.
कन्या : सरकारी कामांना वेळ लागू शकतो.
तूळ : अर्थमान उंचावेल.
वृश्चिक : अति आत्मविश्वास घातक ठरू शकतो.
धनू : कुटुंबात आनंददायक घटना घडतील.
मकर : कामात बदल झाल्यामुळे धावपळ करावी लागेल.
कुंभ : आरोग्य उत्तम राहील दैनंदिन कामे मार्गी लागतील.
मीन : कामाचा ताण व दगदग जाणवेल.
Comments
Add Comment