दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २० जानेवारी २०२६

पंचांग




आज मिती माघ शुद्ध द्वितीया शके १९४७,चंद्र नक्षत्र श्रवण. योग सिद्धी. चंद्र राशी मकर. भारतीय सौर ३० पौष शके १९४७. मंगळवार दिनांक २० जानेवारी २०२६ मुंबईचा सूर्योदय ०७.१४ मुंबईचा चंद्रोदय ०८२०, मुंबईचा सूर्यास्त ०६.२४ मुंबईचा चंद्रास्त ०७.५१, राहू काळ ०३.३६ ते ०५.०० ,उत्तम दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : नवीन मान्यवरांच्या ओळखी होतील.
वृषभ : नवीन कामे मिळून नावलौकिकात भर पडेल.
मिथुन : व्यवसाय धंद्यात प्रगती होईल.
कर्क : आपल्या कर्तुत्वावर विश्वास ठेवावा.
सिंह : अनपेक्षित गाठीभेटी होतील
कन्या : प्रेमप्रकरणात सफलता मिळेल
तूळ : जीवनसाथी बरोबर संबंध सुधारतील.
वृश्चिक : आर्थिक आवक चांगली राहील निर्णय अचूक ठरतील
धनू : काही वेळेस संवाद उपयोगी पडेल.
मकर : व्यवसाय धंद्यातील अंदाज चुकू शकतात
कुंभ : नोकरीत नवीन जबाबदार्या स्वीकाराव्या लागतील
मीन : आर्थिक परिस्थिती चांगली राहील

 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ४ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा ०९.५८ पर्यंत नंतर ज्येष्ठ, योग परीघ,चंद्र राशी