मुंबई महापालिका निवडणूक निकालात काय घडले?

नार्वेकरांनी तिन्ही गड राखले


मुंबई : कुलाबा विधानसभेत भाजपच्यावतीने विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबात तीन जागा देत त्यांच्या कुटुंबातील तीन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने एकच चर्चेचा विषय ठरला होता; परंतु या तिन्ही जागा अॅड. राहुल नार्वेकर यांनी निवडून आणल्या. नार्वेकर यांचे बंधू अॅड. मकरंद, बहीण गौरवी शिवलकर आणि वहिनी हर्षिता हे तिन्ही उमेदवार निवडून आले आहेत. कुलाबा विधानसभेतील प्रभाग क्रमांक २२५ मधून हर्षिता नार्वेकर या भाजपाच्यावतीने निवडणूक रिंगणात होत्या. याठिकाणी महायुतीतील शिवसेनेच्यावतीने सुजाता सानपही निवडणूक रिंगणात होत्या; परंतु त्यानंतरही हर्षिता नार्वेकर या विजयी ठरल्या आहेत. प्रभाग क्रमांक २२६मधून माजी नगरसेवक अॅड. मकरंद नार्वेकर हे निवडणूक रिंगणात होते. त्यांनी अपक्ष तेजल दीपक पवार याचा पराभव केला. तर प्रभाग क्रमांक २२७ मधून गौरवी नार्वेकर शिवलकर या निवडणूक रिंगणात होत्या. त्यांनी शिवसेनेच्या रेहान गफूर शेख यांचा पराभव केला.


शिवडी ठाकरेंचीच, शिवसैनिकांनी शब्द पाळला


मुंबई महापालिका निवडणूक निकालात भाजपने चांगलीच मुसंडी मारली आहे. महापालिका स्थापनेनंतर प्रथम मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर विराजमान होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सचिन पडवळ वॉर्ड क्र. २०६ मधून विजयी झाले आहेत. शिवडी हा ठाकरेंचा बालेकिल्ला असून येथे विजय मिळवण्यात त्यांना मोठं यश आले आहे. शिवडी ठाकरेंचीच राहणार असा शब्द येथील शिवसैनिकांनी ठाकरेंना दिला होता. सचिन पडवळ यांच्या विजयाने शिवसैनिकांनी शब्द पाळल्याचे दिसून येतेय. शिवडी, लालबाग, परळ हे ठाकरेंचेच राहणार हे सिद्ध केले आहे, असे पडवळ म्हणाले.


कोणी गड गमावले?


शिवसेना समाधान सरवणकर
काँग्रेस रवी राजा
शिवसेना दिप्ती वायकर
काँग्रेस शितल म्हात्रे
भाजप उज्ज्वला मोडक
शिवसेना अनिल कोकीळ
भाजप विनोद मिश्रा
अभासे गीता गवळी
भाजप राजुल समीर देसाई
भाजप योगीराज दाभाडकर
शिवसेना राजु पेडणेकर
उबाठा बाळा आंबेरकर
शिवसेना प्रिती पाटणकर


पराभूत


शिवसेना दिप्ती वायकर पोतनीस(खासदार रविंद्र वायकर यांची कन्या)
राष्ट्रवादी काँग्रेस कप्तान मलिक(नबाव मलिक यांचे बंधू)
शिवसेना रुपेश अशोक पाटील(आमदार अशोक पाटील यांचे पुत्रे)
शिवसेना समृध्दी काते(आमदार तुकाराम काते यांची सून)
शिवसेना जय कुडाळकर (आमदार मंगेश कुडाळकर यांचे पुत्र)


कोणी गड राखले?


राष्ट्रवादी काँग्रेस डॉ सईदा खान
उबाठा किशोरी पेडणेकर
उबाठा मिलिंद वैद्य
उबाठा हेमांगी वरळीकर
उबाठा श्रद्धा जाधव
उबाठा सुहास वाडकर
भाजप प्रकाश गंगाधरे
भाजप प्रभाकर शिंदे
काँग्रेस अश्रफ आझमी
उबाठा हेमांगी वरळीकर
भाजप हर्षिता नार्वेकर
भाजप मकरंद नार्वेकर


सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले, साधली विजयाची हॅटट्रिक


काँग्रेस अश्रफ आझमी
भाजप प्रकाश गंगाधरे
उबाठा हेमांगी वरळीकर
भाजप राजेश्री शिरवडकर,
काँग्रेस कमरजहाँ सिद्दीकी
राष्ट्र्वादी काँग्रेस डॉ. सईदा खान
भाजप अलका केरकर
उबाठा चित्रा सांगळे
भाजप डॉ. मकरंद नार्वेकर


आमदार- खासदारांचे कोण जिंकले


उबाठा अंकित सुनील प्रभू(आमदार सुनील प्रभू यांचे पुत्र)
उबाठा सोनम जामसूतकर (आमदार मनोज जामसुतकर यांची पत्नी)
काँग्रेस कमरजहाँ सिद्दीकी (आमदार अस्लम शेख यांची बहीण)
उबाठा निशिकांत शिंदे (विधान परिषद सदस्य सुनील शिंदे यांचे बंधू)
उबाठा सबा खान (आमदार हारुन खान यांची कन्या)
भाजप गौरवी नार्वेकर शिवलकर(आमदार अॅड. राहुल नार्वेकर यांची वहिणी)
भाजप हर्षिता नार्वेकर, (आमदार अॅड. राहुल नार्वेकर यांची बहीण)
भाजप अॅड. मकरंद नार्वेकर (आमदार अॅड. राहुल नार्वेकर
यांचा भाऊ)


नवे चेहरे


भाजप नवनाथ बन
उबाठा निशिकांत शिंदे
भाजप तेजिंदर सिंग तिवाना
भाजप रोहिदास लोखंडे
भाजप कशिष फुलवारिया
उबाठा अंकित प्रभू
उबाठा किरण तावडे
उबाठा भारती पेडणेकर
उबाठा राजुल पाटील
मनसे सई शिर्के
डॉ. सरीता म्हस्के
भाजप कल्पेशा कोठारी
उबाठा जोसेफ कोळी
उबाठा भास्कर शेट्टी
उबाठा विजय भगणे
उबाठा पदमजा चेंबूरकर
शिवसेना वनिता नरवणकर
उबाठा आबोली खाड्ये
भाजप सनी सानप
उबाठा संपदा मयेकर
भाजप डॉ. गौरवी नार्वेकर शिवलकर
शिवसेना मंगेश पांगारे
शिवसेना दिक्षा कारकर
शिवसेना अदिती खुरसुंगे
भाजप योगेश वर्मा
मनसे सुरेखा परब
भाजप सायली कुलकर्णी
भाजप दिव्या सिंग
उबाठा झिशान मुलतानी
भाजप रुपेश सावरकर
उबाठा सबा खान
भाजप मिलिंद शिंदे
भाजप अंजली सामंत
काँग्रेस डॉ. अमन अरशद आझमी
मनसे यशवंत किल्लेदार
शिवसेना मिनल तुर्डे
उबाठा लक्ष्मी भाटीया
विजयाचा चौकार
उबाठा रमाकांत रहाटे
भाजप राखी जाधव


सलग दुसऱ्यांदा नगरसेवक बनले


तेजस्वी घोसाळकर
जितेंद्र पटेल
बाळा तावडे
प्रीती सातम
तुलिफ मिरांडा
उर्मिला पांचाळ
सोनम जामसूतकर
गीता भंडारी
हर्षिला मोरे
हेतल गाला
योगिता कोळी
जागृती पाटील
अर्चना भालेराव
समृद्धी काते
अंजली नाईक
आशा मराठे
महादेव शिवगण
किरण लांडगे
विजेंद्र शिंदे
टी. एम. जगदीश
सचिन पडवळ
आकाश पुरोहित
हर्षिता नार्वेकर
श्वेता कोरगावकर
लिना देहेरकर
धनश्री भरडकरकर
तुळशीराम शिंदे
सुहास वाडकर
हर्ष पटेल
श्रीकला पिल्ले
संदीप पटेल
रोहिणी कांबळे
प्रज्ञा भूतकर
हेतल गाला
डॉ. निल सोमय्या
साक्षी दळवी
प्रवीण मोरजकर
अमेय घोले


दुसऱ्यांदा निवडून आलेले नगरसेवक


पूजा महाडेश्वर
रितू तावडे
शिवानंद शेट्टी
वर्षा टेंबवलकर
जितेंद्र वळवी
प्रमोद सावंत
शिवानी परब
सगूण नाईक
आशा काळे


तिसऱ्यांदा निवडून आलेले


अश्विनी मते
विशाखा राऊत
विठ्ठल लोकरे
ज्ञानराज निकम


चौथ्यांदा निवडून आलेले नगरसेवक


भाजप : प्रभाकर शिंदे
शिवसेना : मिलिंद वैद्य
उबाठा : यशोधर फणसे .
उबाठा : किशोरी पेडणेकर
भाजप : चंदन शर्मा

Comments
Add Comment

२६ जानेवारीपासून पश्चिम रेल्वेवर एसी लोकल सेवांचा विस्तार; दररोजसाठी वाढणार इतक्या फेऱ्या

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. २६ जानेवारी २०२६ पासून पश्चिम

राष्ट्रीय शिक्षण धोरणातून सक्षम व सृजनशील भारत घडेल — उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ संपन्न विविध विद्याशाखांतील १ लाख ७२ हजार ५२२ स्नातकांना पदव्या

मनपा निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकल्यानंतर २४ तासांच्या आत मंत्रिमंडळाची बैठक, झाले महत्त्वाचे निर्णय

मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर झाला. या निकालानुसार

44-Hour Water Block : मुंबईतील धारावीसह पूर्व आणि पश्चिम उपनगर येत्या मंगळवारपासून ४४ तासांचा पाणी ब्लॉक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई : महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्‍या मेट्रो लाईन ७ अ प्रकल्पाच्या

Nitesh Rane : 'हा' तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचा करिश्मा!"- महायुतीच्या विजयानंतर नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने मिळवलेल्या

पुण्यात शिवसेना शून्यावर बाद !

मुंबई : पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये केवळ १५ जागा भाजपने शिंदेसेनेला दिल्या होत्या.