Saturday, January 17, 2026

भाजपच्या विजयानंतर ‘रसमलाई’चा ट्रेंड

भाजपच्या विजयानंतर ‘रसमलाई’चा ट्रेंड
मुंबई : महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुक निकालात भाजपने सर्वाधिक जागा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जवळपास २५ महापालिकांमध्ये भाजप किंवा महायुतीचा महापौर राहणार आहे. दुसरीकडे भाजपच्या जबरदस्त विजयानंतर सोशली मीडियावर रसमलाई ट्रेंड होताना दिसत आहे. तामिळनाडूचे भाजप नेते अण्णामलाई आणि राज ठाकरे यांच्यातील शाब्दिक चकमकीतून हा ट्रेंड निर्माण झाल्याचे दिसत आहे. भाजप खासदार पीसी मोहन आणि तेजस्वी सूर्या यांनी ठाकरेंवर टीका केली आहे. भाजप खासदार पीसी मोहन यांनी एक्सवर रसमलाईचे फोटो शेअर केले आहेत.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >