Friday, January 16, 2026

मध्यम कालावधीसाठी ६ कंपन्यांच्या शेअरला मोतीलाल ओसवालकडून गुंतवणूकदारांना खरेदीचा सल्ला

मध्यम कालावधीसाठी ६ कंपन्यांच्या शेअरला मोतीलाल ओसवालकडून गुंतवणूकदारांना खरेदीचा सल्ला

प्रतिनिधी: आज लघुकालीन व मध्यमकालीन परताव्यासाठी मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने ६ शेअर गुंतवणूकदारांना खरेदीसाठी सूचवले आहेत. जाणून घेऊयात कुठले शेअर गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर -

१) Billionbrains Garage Ventures- ग्रो (Groww) कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून १६४ रूपये सामान्य खरेदी किंमत (Common Market Price CMP) १६४ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली. ब्रोकरेज मते शेअरमध्ये १६% अपसाईड वाढीसह लक्ष्य किंमत (Target Price TP)  १९० रूपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे.

२) Infosys- इन्फोसिस कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून १६०० रूपये प्रति शेअर शेअर सीएमपीसह (३८% अपसाईडसह) ब्रोकरेजने २२०० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित केली आहे

३) HDFC Life Insurance - कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ७४३ रूपये प्रति शेअर सीएमपीसह ब्रोकरेजने शेअर्समध्ये २५% अपसाईडसह ९३० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.

४) HDFC AMC - कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून २५५४ रुपये प्रति शेअर सीएमपी निश्चित केली आहे. ब्रोकरेजने २५% अपसाईड वाढीसह लक्ष्य किंमत ३२०० रूपये प्रति शेअर निश्चित केली आहे.

५) 360 One Wam - कंपनीच्या शेअरला ११४९ रूपये प्रति शेअर सीएमपी निश्चित करण्यात आली असून ब्रोकरेजने २२% अपसाईडसह ११४९ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.

६) Angel One- कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून २५२५ रुपये सीएमपी निश्चित करण्यात आली आहे.

Comments
Add Comment